Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra politics: ठरलं तर!अजित दादांना अर्थ, सहकार खातं देण्यावर शिक्कामोर्तब; येत्या दोन...

Maharashtra politics: ठरलं तर!अजित दादांना अर्थ, सहकार खातं देण्यावर शिक्कामोर्तब; येत्या दोन दिवसांत खातेवाटप ?

[ad_1]

शिंदे गटातील काही आमदार नाराज

सत्तेत चांगली संधि मिळेल या आशेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करून तब्बल ४० आमदार वेगळे झाले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, मंत्रीमंडल विस्तार न झाल्याने शिंदे गटातील इतर आमदार खातेवाटपाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, खातेवाटपावर चर्चा सुरू असतांना राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड करत भाजप-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी उपमुखमंतरी पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत इतर ९ आमदारांनी देखील शपथ घेतली. यामुळे सत्तेतील वाटा आता भाजप, शिंदे गट आणि पवार गटात विभागला जाणार आहे. दरम्यान, अर्थ खातं आणि इतर महत्वाची खाती देखील अजित पवारांना मिळणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार, मंत्री यावरुन नाराज आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments