Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2929

Assembly session : “देवेंद्र फडणवीस ऑलराउंडर, बॉलिंग-बॅटींग करतातच पण फिल्डींगही चांगली लावतात”, CM शिंदेंची टोलेबाजी

0
Assembly session : “देवेंद्र फडणवीस ऑलराउंडर, बॉलिंग-बॅटींग करतातच पण फिल्डींगही चांगली लावतात”, CM शिंदेंची टोलेबाजी


पवार पहाटेपासून काम करतात, मी रात्री उशिरापर्यंत तर फडणवीस.. –

शिंदे म्हणाले की, अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो आणि देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंगपण करतात, विकेटपण घेतात, बॅटिंगपण करतात. चौकार, षटकार मारतात, फिल्डिंगपण चांगली करतात, असा मिश्किल संवादही त्यांनी यावेळी साधला. त्यांच्या या वाक्यामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला होता.



Source link

दूधसागर धबधब्याला जाणार आहात?, मग थांबा आणि आधी हे वाचा

0
दूधसागर धबधब्याला जाणार आहात?, मग थांबा आणि आधी हे वाचा



Dudhsagar Waterfalls : दूधसागर धबधब्याला जाणार आहात?, मग थांबा आणि आधी हे वाचा



Source link

Assembly Mansoon Session : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी

0
Assembly Mansoon Session : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, “ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर बहिष्कार घातलेला आहे.



Source link

मोठी बातमी.. अजित पवारांसह NCP च्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं भेटीचं कारण

0
मोठी बातमी.. अजित पवारांसह NCP च्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं भेटीचं कारण


देवगिरीवर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.अजित पवारांसह त्यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी एकसंध राहु द्या, आम्हाला आर्शीर्वाद द्या, अशी विनंती फुटीर आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याचे समजते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले.



Source link

Ajit Pawar:शरद पवारांच्या भेटीनंतर देवगिरीवर खलबतं ;चर्चेतून मार्ग काढण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न

0
Ajit Pawar:शरद पवारांच्या भेटीनंतर देवगिरीवर खलबतं ;चर्चेतून मार्ग काढण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न


Ajit Pawar Camp Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी?



Source link

R Madhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आर माधवनने घेतला जेवणाचा आस्वाद! म्हणाला…

0
R Madhavan: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आर माधवनने घेतला जेवणाचा आस्वाद! म्हणाला…


या फोटोंमधील पहिल्या फोटोत आर माधवन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह जेवणाच्या टेबलावर बसलेला दिसला आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये, तीन वेळा ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या शेजारी त्यांच्यासोबत फोटो पोझ देताना दिसत आहे. १४ जुलै रोजी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या या खास शाही मेजवानीत ‘जय हो’ हे गाणे दोनदा वाजवण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पाहुणे या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसले.



Source link

Pune Rain Updates : पुण्यात धो-धो पाऊस कधी कोसळणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

0
Pune Rain Updates : पुण्यात धो-धो पाऊस कधी कोसळणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट


यंदाच्या हंगामात मराठवाड्याच्या तुलनेत उशीराने मान्सून पुण्यात दाखल झाला होता. जून महिन्याच्या अखेरचा आठवडा वगळता अद्याप पुण्यात पावसाने जोर धरला नव्हता. जुलै महिन्यातही पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळं खरीप हंगामाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे. त्यानंतर आता पुणे शहर तसेच जिल्ह्यात येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. शिवाजीनगर, पाषाण, कोथरुड, बावधन, वडगावशेरी आणि हडपसर या भागांमध्ये अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील मुळशी, आंबेगाव, बारामती, इंदापूर, शिरुर आणि शिवापूर या तालुक्यांमध्येही अपेक्षित पाऊस झालेला नाही.



Source link

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी, पांजरेपार गावात शिरलं पुराचं पाणी

0
चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी, पांजरेपार गावात शिरलं पुराचं पाणी


Chandrapur Rain : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे.  या पावसामुळं जिकडे तिकडे पाणीचं पाणी झालं आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, चिमूर तालुक्यातल्या पांजरेपार गावातील नाल्याला पूर आला आहे. या पुराचं पाणी गावात शिरलं  आहे. 

नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ 

चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सावली तालुक्यात 143 मिमी, नागभीड तालुक्यात 123 मिमी, ब्रम्हपुरी 85 मिमी, सिंदेवाही तालुक्यात 70 मिमी तर पोंभूरणा तालुक्यात 66 मिमी पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शंकरपूर येथून जवळच असलेले पांजरेपार गावामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरेपार गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला आहे. त्यामुळं आज पहाटे गावाला पुराचा वेढा पडला आहे. गावातील तीन ते चार घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. मात्र, पावसाचा जोर उतरल्यानं पुराचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. 

चारगाव नदीलाही पूर 

सावली तालुक्यातील चारगाव नदीलाही पूर आला आहे. काल रात्री सावली तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चारगाव येथील पुलावरुन पाणी वाहत आहे. नदीचं पाणी पुलावरुन जात असल्यानं सावली ते चारगाव, भारपायली, मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज



Source link

Rang Maza Vegla: आयेशाचं सत्य समोर आणण्यासाठी दीपा-कार्तिक रचणार डाव! सुखी संसारावरचं अरिष्ट दूर होणार?

0
Rang Maza Vegla: आयेशाचं सत्य समोर आणण्यासाठी दीपा-कार्तिक रचणार डाव! सुखी संसारावरचं अरिष्ट दूर होणार?


आयेशाला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी आता खऱ्या कार्तिकने तिच्या समोर यायला हवं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचाच आधार घेऊन आता कार्तिक आणि दीपा एक नवा डाव रचणार आहे. या योजनेनुसार दीपा मुद्दाम आयेशाच्या समोर वेगाने गाडी घेऊन येणार असून, या अपघातादरम्यान कार्तिक येऊन आयेशाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या घटनेत कार्तिक आयेशासमोर येणार आहे. आता कार्तिक आयेशासमोर येणार असून, तेव्हा तरी आयेशाचं ढोंग उघड होणार का? हे लवकरच कळणार आहे.



Source link

Satara Crime : साताऱ्यात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर दगडफेक, प्रकरण काय?

0



<p>साताऱ्यातील वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या खासगी बसवर त्या परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे महागणपती पुलावर काचांचा मोठ्या प्रमाणात साठल्या होत्या. या दगड फेकी मध्ये काही पर्यटक जखमी झाले..याबाबत वाई पोलीस ठाण्यात रात्री नोःद करण्यात आली.मात्र हि दगडफेक कोणी आणि का केली याची माहिती पोलिस घेत आहेत. त्याच परिसरातील काही लोकांची आणि दर्शनासाठी आलेल्या भविकांबरोबर वादावादी झाली आणि त्यानंतर त्या लोकांनी खाजगी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या असे फिर्यादीचे म्हणणे आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link