Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी.. अजित पवारांसह NCP च्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट,...

मोठी बातमी.. अजित पवारांसह NCP च्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं भेटीचं कारण

[ad_1]

देवगिरीवर झालेल्या बैठकीत सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.अजित पवारांसह त्यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी एकसंध राहु द्या, आम्हाला आर्शीर्वाद द्या, अशी विनंती फुटीर आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याचे समजते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments