Friday, July 10, 2026
Home Blog Page 2926

Sara Kahi Tichya sathi: २ सख्ख्या बहिणींची गोष्ट! ‘सारं काही तिच्यासाठी’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Sara Kahi Tichya sathi: २ सख्ख्या बहिणींची गोष्ट! ‘सारं काही तिच्यासाठी’ नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला


पण समजा २० वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? स्वदेशीचा पुरस्कार आणि परदेशी गोष्टींचा विरोध करणारे रघुनाथ, लंडनमध्ये वाढलेल्या संध्याच्या मुलीला स्वीकरतील का? २ बहिणींमध्ये असे काय घडलेले ज्यामुळे दोघी एकमेकींना कायमच्या दुरावल्या? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी. ” रघुनाथ रावांच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते ‘अशोक शिंदे’ दिसणार आहेत, उमाची भूमिका साकारणार आहे खुशबू तावडे आणि संध्याच्या भूमिकेतून शर्मिष्ठा राऊत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Badshah: बादशाह आणि हनी सिंगच्या नात्यात का पडली फूट? कारण आले समोर

0
Badshah: बादशाह आणि हनी सिंगच्या नात्यात का पडली फूट? कारण आले समोर


२०१२ साली हनी सिंग आणि बादशाह यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यापूर्वी त्या दोघांनी एकत्र गायिलेल्या गाण्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालाल होता. ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ असे हिट गाणे यांच्या जोडीने दिले जे आजही लोकप्रिय आहेत.



Source link

नांदेड-अकोला महामार्गावर वाशिमजवळ चिखलाचं साम्राज्य; पाच वर्षांपासून वाहनधारक त्रस्त

0
नांदेड-अकोला महामार्गावर वाशिमजवळ चिखलाचं साम्राज्य; पाच वर्षांपासून वाहनधारक त्रस्त


Washim Road Issue: नांदेड-अकोला चौपदरीकरण महामार्गावर वाशिमच्या (Washim) रेल्वे गेटजवळ जवळपास अर्धा ते पाऊण किलोमीटर रस्त्यावर प्रवास करणं कसरतीचं ठरत आहे. नांदेड-अकोला महामार्गावर (Nanded-Akola highway) गेल्या पाच वर्षांपासून उड्डाणपूल निर्मितीचं काम संथगतीने सुरु आहे. रस्ता निर्मितीसाठी जास्त उशीर होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. उन्हाळ्यात धुळीचं, तर पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य या महामार्गावर गेल्या पाच वर्षांपासून निर्माण होत आहे. वाहनधारकांसह नागरिकांना याचा त्रास होत असल्याचं पाहावयास मिळत आहे.

वाशिमजवळ महामार्गावरील पाऊण किलोमीटरच्या रस्त्यात अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि पावसामुळे त्यात चिखल साचला आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये छोट्या गाड्यांची चाकं फसत आहेत. खड्ड्यात चिखल-पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक छोट्या चारचाकी वाहनांच्या इंजिनला फटका बसत असल्याने इंजिनचं नुकसान होत आहे. तर, अनेक वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत. 

खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार

अनेक वेळा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकत असल्याने किरकोळ अपघात होणं नेहमीचं झालं आहे. ढिम्म प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे ठेकेदार मुजोर होऊन बसला आहे आणि त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर तात्पुरती डागडुजी देखील करण्यात येत नाही. रोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार जडत आहेत.

सुरुवातीला काही कंत्राटदारांनी लोकप्रतिनिधी कामादरम्यान पैसे मागतात आणि दबाव टाकतात, असा आरोपही केला होता. मात्र आरोप झालेले लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. अशा वेळी कामाचा वेग दुप्पट व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. विकास कामांमध्ये इतका उशीर कसा होतो? असा प्रश्न वाहनधारक आणि नागरिक करत आहेत.

कंत्राटदार मुजोर असल्याने  छोट्यामोठ्या संघटनांना जुमानत नाही, त्यामुळे उड्डाण पुलाजवळील गावांनी आंदोलनाची रुपरेषा ठरवली आहे, मात्र मुजोर कंत्राटदाराला याचा काही फरक पडणार का? हे पाहावं लागेल.

चिखलाचा प्रवास दूर होण्याची नागरिकांची अपेक्षा

युतीच्या काळात सुरू झालेल्या उड्डाण पूल निर्मितीदरम्यान आधी दुष्काळाच्या सावटमुळे काम थांबवलं, त्यानंतर कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्ष काम ठप्प  झालं होतं. त्यानंतर निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणं अपेक्षित होतं, मात्र नियोजन शून्य प्रशासन, लोकप्रतिनिधींचा संपलेला वचक आणि कंत्राटदारासोबत कप्रतिनिधीची वाढलेली जवळीक यामुळे पूल तयार होत नाही. लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे आणि चिखलाचा प्रवास दूर व्हावा, अशी अपेक्षा आता नागरिक करत आहेत.

हेही वाचा:

Nanded Rains : नांदेड जिल्ह्यात 56 टक्के पाऊस, 60.20 टक्के पेरण्या पूर्ण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा



Source link

Palak Tiwari: ‘छपरी कॅटवॉक’, रॅम्पवरील पलकचे चालणे पाहून नेटकरी संतापले Video Viral

0
Palak Tiwari: ‘छपरी कॅटवॉक’, रॅम्पवरील पलकचे चालणे पाहून नेटकरी संतापले Video Viral



Palak Tiwari Ramp Walk: पलक तिवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिचा रॅम्प वॉक पाहून तिला ट्रोल केले जात आहे.



Source link

Ileana Dcruz: अखेर इलियाना डिक्रूझने दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा! शेअर केली खास पोस्ट…

0
Ileana Dcruz: अखेर इलियाना डिक्रूझने दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा! शेअर केली खास पोस्ट…


काही दिवसांपूर्वी इलियाना, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या भावासोबत सुट्ट्या साजरी करताना दिसली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या रिलेशनशिपचा कयास बांधला होता. मात्र, त्या दोघांनी आपल्यात केवळ मैत्री असल्याचे म्हटले होते. यानंतर आता इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो शेअर केल्यानंतर ही व्यक्ती कतरिनाचा भाऊ नसल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्यावर्षी कतरिनाच्या सिक्रेट बर्थडे पार्टीतही इलियाना दिसली होती. यामुळेच अफवांना हवा मिळाली होती.



Source link

Priya Bapat: १० वर्षांनंतर उमेश कामत आणि प्रिया बापट दिसणार एकत्र, करणार ‘या’ नाटकात एकत्र काम

0
Priya Bapat: १० वर्षांनंतर उमेश कामत आणि प्रिया बापट दिसणार एकत्र, करणार ‘या’ नाटकात एकत्र काम


नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव ‘जर तर ची गोष्ट’ असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.



Source link

Satara Youth Dead : साताऱ्यातील पांगारे गावात युवकाला मारहाण, मारहाणीत युवकाचा मृत्यू : ABP Majha

0



<p>साताऱ्यातील पांगारे गावात बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून, तरुणीच्या भावाला मारहाण. या युवकाचा उपचाराअंती मृत्यू. याप्रकरणी १२ जणांवर सातारा तालुका पोलिसांनी केला गुन्हा दाखल.&nbsp;&nbsp;</p>



Source link

Amitabh Bachchan: ‘जे माझं आहे ते तुला मिळणार नाही’, बिग बी अभिषेकला असे का म्हणाले?

0
Amitabh Bachchan: ‘जे माझं आहे ते तुला मिळणार नाही’, बिग बी अभिषेकला असे का म्हणाले?


अभिषेकचे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन म्हणतात की, “हे तुम्हाला कोणी सांगितले?” त्यावर अभिषेक उत्तर देतो की, “तुम्हीच तर मला शिकवले की जे माझे आहे ते तुझेही आहे.” त्यावर बिग बी म्हणतात, “पण आज जे माझे आहे ते माझे आहे. हे तुझे होणार नाही कारण ते माझेच आहे.” सध्या सोशल मीडियावर या जुन्या प्रोमोची चर्चा रंगली आहे.



Source link

Ketaki Mategaonkar : ‘टाईमपास’नंतर केतकी माटेगावकर पुन्हा मनोरंजनासाठी सज्ज! ‘अंकुश’मध्ये दिसणार मुख्य भूमिकेत

0
Ketaki Mategaonkar : ‘टाईमपास’नंतर केतकी माटेगावकर पुन्हा मनोरंजनासाठी सज्ज! ‘अंकुश’मध्ये दिसणार मुख्य भूमिकेत


Ketaki Mategaonkar New Marathi Movie: आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी गायिका केतकी माटेगावकर हिने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.



Source link

Pune koyta gang : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस थांबेणा; कात्रज भागात वाहनांची तोडफोड

0
Pune koyta gang : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस थांबेणा; कात्रज भागात वाहनांची तोडफोड



Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची धुडगूस सुरूच आहे. रविवारी रात्री कात्रज येथे एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.



Source link