Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनBadshah: बादशाह आणि हनी सिंगच्या नात्यात का पडली फूट? कारण आले समोर

Badshah: बादशाह आणि हनी सिंगच्या नात्यात का पडली फूट? कारण आले समोर

[ad_1]

२०१२ साली हनी सिंग आणि बादशाह यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यापूर्वी त्या दोघांनी एकत्र गायिलेल्या गाण्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालाल होता. ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ असे हिट गाणे यांच्या जोडीने दिले जे आजही लोकप्रिय आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments