Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2922

Bigg Boss Ott: सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल झाल्याने सलमानने सोडला शो? काय आहे सत्य जाणून घ्या

0
Bigg Boss Ott: सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल झाल्याने सलमानने सोडला शो? काय आहे सत्य जाणून घ्या


बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चर्चेत आहे. स्पर्धकांमध्ये सतत वाद होताना दिसत आहेत. मात्र, प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होत आहे.आलिया सिद्दीकी, पलक पुरस्वानी आणि पुनीत सुपरस्टारनंतर अलीकडेच आकांक्षा पुरीलाही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यावर मीडियाशी बोलताना आकांक्षा पुरीने जैद हदीदशी किसिंगनंतर झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.



Source link

Tharla Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेचे कलाकार सिध्दिविनायकच्या चरणी

0
Tharla Tar Mag: ‘ठरलं तर मग’ मालिकेचे कलाकार सिध्दिविनायकच्या चरणी


‘ठरलं तर मग’ या मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमसह त्यांनीदेखईल बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसला.



Source link

Ajmer 92 : २५० मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा, ‘अजमेर ९२’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

0
Ajmer 92 : २५० मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा, ‘अजमेर ९२’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित


३१ वर्षांपूर्वी अजमेरमधील २५० मुलींसोबत नेमके काय झाले हे ‘अजमेर ९२’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर थरकाप उडवणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले आहे. तसेच याची निर्मिती नवरेश्वर तिवारी यांनी केली आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करण शर्मा, सुमित सिंग, जरीना वहाब, ब्रिजेंद्र काळ, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Good Vibes Only: आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटील

0
Good Vibes Only: आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटील



Shravan Ajay Bane: ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या चित्रपटात रेडिओ जॉकी श्रवण अजय बने महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, अरुंधती आली अन्…

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न, अरुंधती आली अन्…



Aai Kuthe Kay Karte Serial Update: आई कुठे काय करते मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अनिरुद्धने ईशाच्या लग्नाला नकार दिला आहे. त्याच्या नकारानंतर ईशा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.



Source link

सातारा : बामणोलीत पावसाला सुरूवात; ‘शिवसागर’च्या पाणी पातळीत वाढ | पुढारी

0









अँकर; पुढारी वृत्तासेवा : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बामणोलीसह कांदाटी, खोरे तापोळा या परिसरात पावसाने बऱ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. यामुळे शेतीच्या कामासह पर्यटन देखील खुलू लागले आहे.

मुसळधार पाऊस अद्याप सुरू जरी झाला नसला तरी अधून मधून धो धो कोसळणाऱ्या पावसाने ओढे नाले प्रवाहित होऊन खळखळून वाहू लागले आहेत. त्यामुळे शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत दिवसागणित एक ते दोन फुटाने वाढ होत आहे. कोरड्या नदीपत्रात उभ्या असणाऱ्या बोटी आता नदीपात्रात गेल्याने दळणवळण देखील सुरू झाले आहे.

मुसळधार पाऊस सुरू झाल्याने लवकरच शिवसागर जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बोटिंग व्यवसाय सुरू होऊन या भागातील पर्यटन खुलणार आहे. पर्यटन खुलल्याने या भागातील लोकांना आर्थिक लाभ मिळणार असून रोजगार निर्मिती सुरू होणार आहे.

हेही वाचा : 











Source link

Baipan Bhaari Deva: ना इव्हेंट, ना प्रमोशन… तरीही का गाजतोय ‘बाईपण भारी देवा’? वाचाच!

0
Baipan Bhaari Deva: ना इव्हेंट, ना प्रमोशन… तरीही का गाजतोय ‘बाईपण भारी देवा’? वाचाच!


कथानकातही दिसली हळवी बाजू!

आता या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, अतिशय साधं सोपं, पण तितकंच प्रभावी असं हे कथानक मनाला भावणारं आहे. या चित्रपटात एकूण सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा जरी बहिणींची असली तरी याची सुरुवात मात्र, आई आणि सासू यामध्ये कोण सरस या प्रश्नावरून सुरू होते. मुलगी लग्नानंतर जन्मदात्या आईऐवजी सासूवर अधिक प्रेम करते, हे पाहून त्या आईचा जळफळाट होतो. सासूपेक्षा आई कशी सरस हे दाखवण्यासाठी मंगळागौर स्पर्धेत भाग घेतला जातो. इथून सुरू होतो तो बहिणींच्या नात्याचा नवा प्रवास… सहा सख्ख्या बहीणी असल्यातरी त्यांच्या नात्यात काहीना काही कारणामुळे दुरावा आलेला आहे. मात्र, हाच दुरावा मिटवून त्या आपापल्या कोशातून कशा बाहेर पडतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.



Source link

सातारा : ठोसेघर, सज्जनगड, केळवली हाऊसफुल्ल, सज्जनगडावर वाहनांच्या रांगा | पुढारी

0









सातारा – पुढारी वृत्तसेवा : विकेंड पण आषाढीची सांगता त्यामुळे साताऱ्याच्या पश्चिमेला अक्षरश: पर्यटकांची मांदियाळी झाली होती. पर्यटन स्थळावर तसेच सज्जनगडावर वाहनांच्या रांगा तर धबधबा गॅलरी पायरी मार्गावर पर्यटकांची गर्दी झाली होती. या गर्दीतून आणि पावसाच्या सरीतून पर्यटक धबधबा पाहण्याचा आनंद घेत होते.

रिमझिम पाऊस, हिरवेगार डोंगर अन् त्यातून फेसाळणारे धबधबे असं अल्हाददायक वातावरण म्हटलं की, मान्सून पर्यटकांचे पाय वळतात ते साताऱ्याच्या पश्चिमेला. ठोसेघर ,चाळकेवाडी सज्जनगड केळवली भांबवली आणि कास पठार या हिरव्यागार डोंगरांगात रविवारी दिवसभर पर्यटकांची रेलचेल होती.

ठोसेघर सज्जनगड परिसरात वाहनांच्या दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. ठोसेघर धबधबा गॅलरी पायरी मार्ग आणि गुहा या ठिकाणी पर्यटक रांगेत ताटकळत उभे राहिले होते.

सध्या मान्सून पर्यटन बहरले आहे. त्यातच शनिवार, रविवारची सुट्टी आणि आखाडीची सांगता यामुळे पर्यटनासाठी सहकुटुंब तसेच मित्र परिवारांसहित बाईक रॅली आणि गाड्यांच्या जणू रॅली निघाल्या.











Source link

Ketaki Chitale: ‘आगाऊपणा बघा’, दीप अमावस्येच्या रात्री अशी झाली केतकीची अवस्था

0
Ketaki Chitale: ‘आगाऊपणा बघा’, दीप अमावस्येच्या रात्री अशी झाली केतकीची अवस्था



Ketaki Chitale Post: केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती पिठाचे दिवे खाताना दिसत आहे.



Source link

Pune Crime : पुण्यात मुंढवा येथे मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत पाडले चार दांत; वाद गेला टोकाला

0
Pune Crime : पुण्यात मुंढवा येथे मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत पाडले चार दांत; वाद गेला टोकाला


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी साहेबराव बोरसे यांचे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मेव्हण्यासोबत कौटुंबिक वाद आहेत. त्याचा राग मनात धरून सयाजी बोरसे यांनी आरोपी जितेंद्र पाटील यांना फोन केला. यावेळी तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे, असे बोलून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह बोरसे यांच्या घरी गेले.



Source link