Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : पुण्यात मुंढवा येथे मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत पाडले चार...

Pune Crime : पुण्यात मुंढवा येथे मेव्हण्याने दाजीचे एका बुक्कीत पाडले चार दांत; वाद गेला टोकाला

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी साहेबराव बोरसे यांचे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मेव्हण्यासोबत कौटुंबिक वाद आहेत. त्याचा राग मनात धरून सयाजी बोरसे यांनी आरोपी जितेंद्र पाटील यांना फोन केला. यावेळी तुझ्यामुळे माझं खूप नुकसान झालं आहे, असे बोलून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी जितेंद्र पाटील हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह बोरसे यांच्या घरी गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments