
Aai Kuthe Kay Karte Update: ’आई कुठे काय करते’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घ्या..
Source link

Aai Kuthe Kay Karte Update: ’आई कुठे काय करते’ मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार हे जाणून घ्या..
Source link

lokshahi news kirit somaiya video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडिओची बातमी प्रसारीत करणाऱ्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रसारण आज अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीट करत प्रक्षेपण बंद झाल्याची माहिती दिली आहे. ‘काही तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण गेल्या काही तासांपासून बंद’ असल्याचं संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच लोकशाही चँनलची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असंही सुतार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Top Headlines
19 Jul, 02:28 PM (IST)
Bhiwandi Heavy Rain: भिवंडीत मुसळधार पाऊस,बाजारपेठ पाण्यात, भाज्या गेल्या वाहून

Baipan Bhaari Deva box office collection: ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
Source link

Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आणि कार्तिकच्या योजनेनुसार आयेशाला एक मोठा धक्का देऊन तिच्या आजारातून बरं करण्याचा उद्देश आता सफल होणार आहे.

Anurag Thakur: ओटीटी माध्यमांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट मत मांडत निर्मात्यांना तंबी दिली आहे.
Source link

<p>Washim :पोहा गावाजवळ केदार आणि उमा नदीला पूर</p>
Source link
Sangli Rain Update: सांगली शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार, शिराळा तालुक्यात मुसळधार; पूर्व भाग मात्र कोरडाच

अभिनेते रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. रवींद्र महाजनी हे गेल्या काही काळापासून आजारी होती. त्यांना अस्थमा आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील एका बिल्डींगमध्ये ते भाड्याने राहत होते. पुण्यातील या घरात ते एकटेच राहत असल्याने त्यांचा फारसा कुणाशी संपर्क देखील नव्हता. मात्र, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने बिल्डींगमधील रहिवाशांनी तातडीने तक्रार नोंदवली. या सोसायटीमधील रहिवाशांची तक्रार मिळताच पोलीस देखील तातडीने रवाना झाले. पोलिसांनी त्यांच्या या घराचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने आणि सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पोलिसांनी हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पुढे तापसणी करत असताना पोलिसांना अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला.
<p>Ambenali Land Slide : पोलादपूर महाबळेश्वर मार्ग बंद; घाटात पर्यटक आणि स्थानिक अडकले</p>
Source link