Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2919

Jailer Title: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे नाव अडकले वादात! रिलीज आधी शीर्षक बदलणार?

0
Jailer Title: रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे नाव अडकले वादात! रिलीज आधी शीर्षक बदलणार?


या प्रकरणी मल्याळम चित्रपट निर्माते साकीर मदाथिल यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी रजनीकांत यांच्या चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी सन पिक्चर्सशी संपर्क साधल्याचेही उघड केले. मात्र, रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या शीर्षकात काहीही बदल होणार नाहीत, असे मेकर्सनी स्पष्ट केले आहे. केरळच नव्हे तर, भारताच्या कुठल्याही राज्यात या चित्रपटाचे शीर्षक बदलणार नसल्याचे, सन पिक्चर्सनी म्हटले आहे.



Source link

Ajooni: फिल्मसिटीमधील मालिकेच्या सेटवर बिबट्याचा हल्ला, ३०० लोकांचा जीव टांगणीला

0
Ajooni: फिल्मसिटीमधील मालिकेच्या सेटवर बिबट्याचा हल्ला, ३०० लोकांचा जीव टांगणीला


मुंबईतील गोरेगाव परिसरात ५०० एकर वनजमिनीवर पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये तसे वन्य प्राण्यांचे दर्शन घडणे ही काही नवीन गोष्ट नाही. या आधी देखील अनेकवेळा बिबट्याने रात्री उशिरा सेटवर शिरून कुत्रे आणि मांजरींवर हल्ला केला आहे. काही दिवसांपूर्वी ‘नीरजा’ या मालिकेच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये असलेल्या सेटवर अचानक बिबट्याची एन्ट्री झाली होती. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.



Source link

Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुल पुन्हा प्रेक्षकांसाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग

0
Yashwantrao Natya Sankul: यशवंतराव नाट्य संकुल पुन्हा प्रेक्षकांसाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग


नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिलं आहे.



Source link

Railway Mega Block : मनमाड-दौंड मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक; अनेक रेल्वे रद्द, प्रवाशांचा संताप

0
Railway Mega Block : मनमाड-दौंड मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक; अनेक रेल्वे रद्द, प्रवाशांचा संताप


दौंड आणि मनमाड दरम्यान चार महत्त्वाच्या रेल्वेगाड्या नाशिकमार्गे अन्य मार्गांवर वळवण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याने पुणे-अहमदनगर, पुणे-मनमाड दरम्यानच्या गाड्याही तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जम्मुतावी एक्स्प्रेस, कर्नाटका एक्स्प्रेस आणि गोवा एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वे नाशिकमार्गे उत्तर भारताच्या दिशेने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता पुढील तीन दिवस प्रवाशांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.



Source link

Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अभिनेता सुनील शेट्टीला मागावी लागली माफी! म्हणाला…

0
Suniel Shetty: टोमॅटो दरवाढ वक्तव्याप्रकरणी अभिनेता सुनील शेट्टीला मागावी लागली माफी! म्हणाला…


सुनील शेट्टी याने नकळत शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली आहे. अभिनेत्याने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्याच्या बोलण्याचा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. आपण नेहमीच शेतकऱ्यांना साथ देत आलो आहोत आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करण्याची कल्पनाही करू शकत नाही. सुनील शेट्टी म्हणाला की, त्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काम केले असून, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ मिळेल, अशी त्याची इच्छा आहे.



Source link

Farhan Akhtar: १६ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; लेकीच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याला पुन्हा एकत्र दिसले फरहान-अधुना!

0
Farhan Akhtar: १६ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; लेकीच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याला पुन्हा एकत्र दिसले फरहान-अधुना!


Farhan Akhtar and Adhuna Bhabani: फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॅमिली फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो त्याची माजी पत्नी अधुना भबानी आणि पत्नी शिबानी दांडेकरसोबत दिसला आहे.



Source link

Mahayuti Meet Amit Shah: शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना समन्वय राखण्याचे शाह यांचे आदेश – सूत्र

0
Mahayuti Meet Amit Shah: शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना समन्वय राखण्याचे शाह यांचे आदेश – सूत्र


NDA च्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा; तिन्ही पक्षांमध्ये समन्वस साधण्याचे शाहांचे आदेश



Source link

महाबळेश्वरात धुवाधार बॅटिंग; महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर पाणी, वाहतूक मंदावली | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर लिंगमळा परिसर देखील जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी रात्री आंबेनळी घाटात पोलादपूर नजीक ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे.

महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही जोरदार वाऱ्यासह पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच आहे. महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाबळेश्वर-पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. दरम्यान संततधार पावसाने बुधवारी वेण्णालेक महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर ठिकठिकणी जलमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महाबळेश्वर – पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. संततधार पावसाने वेण्णालेकच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा : 











Source link

Marathi Serial: आणखी एक प्रसिद्ध मालिकेला बसणार टीआरपीचा फटका! प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा

0
Marathi Serial: आणखी एक प्रसिद्ध मालिकेला बसणार टीआरपीचा फटका! प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा


वेदांत आणि अमुल्या या जोडीची भांडणं आणि त्यातून त्यांच्यात फुललेले प्रेम अशी या मालिकेची संकल्पना आहे. मात्र, या मालिकेला आता फारसा टीआरपी मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर, टीआरपी नाही म्हणजे प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली असा निष्कर्ष काढला जातो. असंच काहीसं आता या मालिकेसोबत घडलं आहे. टेलिव्हिजन अपडेट्स देणाऱ्या एका सूत्राच्या माहितीनुसार, ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप यावर मालिकेतील कलाकारांकडून किंवा वाहिनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



Source link

Satara Rain Update : साताऱ्यातील अंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्ण बंद

0



<p>साताऱ्याच्या अंबेनळी घाटातील चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय. काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. साताऱ्यातील जोर गावात यंदा सर्वात जास्त पाऊस पडलाय. मागील 21 तासांत 244 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.&nbsp;&nbsp;</p>



Source link