Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रLokshahi News Marathi : किरीट सोमय्यांवरील बातमीनंतर लोकशाही चँनलचं प्रक्षेपण बंद

Lokshahi News Marathi : किरीट सोमय्यांवरील बातमीनंतर लोकशाही चँनलचं प्रक्षेपण बंद

[ad_1]

lokshahi news kirit somaiya video : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडिओची बातमी प्रसारीत करणाऱ्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रसारण आज अचानक बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीट करत प्रक्षेपण बंद झाल्याची माहिती दिली आहे. ‘काही तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण गेल्या काही तासांपासून बंद’ असल्याचं संपादक कमलेश सुतार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच लोकशाही चँनलची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असंही सुतार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments