Saturday, July 11, 2026
Home Blog Page 2917

Mumbai Rains : मुंबईत आणखी एक दुर्घटना! २५ वर्षीय तरुण खाडी पडून गेला वाहून; अंधारामुळे शोधमोहीम थांबली

0
Mumbai Rains : मुंबईत आणखी एक दुर्घटना!  २५  वर्षीय तरुण खाडी पडून गेला वाहून; अंधारामुळे शोधमोहीम थांबली

मुंबईत दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान,मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईतील कुरार भागात२५वर्षीय तरुण खाडीत पडला. शोधमोहीम सुरू झाली. मात्र,मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. हा तरुण पाण्यात वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

Source link

Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis:बोलू दिलं जात नाही,भास्कर जाधवांचा आक्षेप;फडणवीसांचं प्रत्युत्तर

0
Bhaskar Jadhav Vs Devendra Fadnavis:बोलू दिलं जात नाही,भास्कर जाधवांचा आक्षेप;फडणवीसांचं प्रत्युत्तर

<p>विरोधकांकडून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती … बोलू दिलं जात नाही, लक्षवेधी लावल्या, जात नाहीत, भास्कर जाधव यांचा आक्षेप..&nbsp; अध्यक्ष महोदय त्यांना केक&nbsp; खाऊ घाला नुसता चहा देऊ नका, फडणवीसांचा टोला..&nbsp;</p>

Source link

Kolhapur Accident: मुलीला शाळेत सोडताना दुचाकीला अपघात; आईच्या डोळ्यांसमोर चिमुकलीला बसने चिरडले

0
Kolhapur Accident: मुलीला शाळेत सोडताना दुचाकीला अपघात; आईच्या डोळ्यांसमोर चिमुकलीला बसने चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कृती रत्नदीप खरात असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. संस्कृती आज सकाळी तिच्या आईसोबत दुचाकीने शाळेत जात होती. मात्र, सानेगुरूजी वसाहत येथील केएमटीच्या बसस्टॉपजवळील स्पीड ब्रेकवरून संस्कृतीच्या आईचा तोल गेला. यामुळे संस्कृती दुचाकीवरून खाली पडली. याचवेळी पाठीमागून आलेल्या बसचे उजव्या बाजूचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले.

Source link

Bachchu Kadu On NDA : पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत होतो, पण NDA सोबत असल्याचं गृहीत धरू नये; बच्चू कडूंनी केलं स्पष्ट

0
Bachchu Kadu On NDA : पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत होतो, पण NDA सोबत असल्याचं गृहीत धरू नये; बच्चू कडूंनी केलं स्पष्ट

आजवर मी कधीही कुणाचा पाठिंबा घेतला नाही. कुणाला पाठिंबा दिला नाही. मी स्वतंत्र लढलेलो आहे. सरकार आणि निवडणूक यात फरक असतो. सरकारमध्ये सहभागी होताना, आम्ही आमच्या मतदारसंघाच्या सोयीने सहभागी झालो. भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी आम्हाला गृहीत धरावे किंवा धरू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही काय पाऊल पुढे टाकावं तो आमचा निर्णय आहे, असे कडू म्हणाले.

Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha

<p>Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha</p>

Source link

IND W vs BAN W: जेमिमाह रॉड्रिग्सची चमकदार कामगिरी; भारताचा बांगलादेशवर १०८ धावांनी विजय

0
IND W vs BAN W: जेमिमाह रॉड्रिग्सची चमकदार कामगिरी; भारताचा बांगलादेशवर १०८ धावांनी विजय

India Women vs Bangladesh Women: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

Source link

Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha

0
Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha

<p style="text-align: left;">Top 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा आढावा : 19 जुलै 2023 : बुधवार : ABP Majha</p>

Source link

Varun Dhawan: वरुणने फोटोशूटदरम्यान जान्हवी कपूरसोबत केलं नको ते कृत्य Photo Viral

0
Varun Dhawan: वरुणने फोटोशूटदरम्यान जान्हवी कपूरसोबत केलं नको ते कृत्य Photo Viral

Janhvi Kapoor: वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Source link

Rajasekhar: ‘चिरंजीवी ब्लड बँक’वर गंभीर आरोप करणारा प्रसिद्ध अभिनेता पत्नीसह तुरुंगात, वर्षभराची शिक्षा

0
Rajasekhar: ‘चिरंजीवी ब्लड बँक’वर गंभीर आरोप करणारा प्रसिद्ध अभिनेता पत्नीसह तुरुंगात, वर्षभराची शिक्षा

Rajasekhar: नामपल्ली मुख्य दंडाधिकाऱ्यांनी १८ जुलै रोजी या खटल्याचा निकाल दिला आहे. त्यांनी राजशेखर आणि जीविता यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Source link

Satara Rain Update : साताऱ्याच्या आंबेनळी घाटात  5 ठिकाणी दरड कोसळली : ABP Majha

0

<p>साताऱ्याच्या आंबेनळी घाटात &nbsp;5 ठिकाणी दरड कोसळली.. कुंबळवणे, चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळलीय… पोलादपूर प्रशासकीय यंत्रणेचा जेसीबी घटनास्थळी दाखल झालय.. दरड हटवण्याचं काम सुरू आहे… काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळलीय. त्यामुळे घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आलाय. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे.&nbsp;</p>

Source link