Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2848

काय सांगता! परभणीत थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून प्लॉटची खरेदी-विक्री

0
काय सांगता!  परभणीत थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून प्लॉटची खरेदी-विक्री


परभणी : राज्यात तुकडे बंदी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे सुरू असताना, अनेक ठिकाणी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या भूखंडाची खरेदी विक्री भूमाफिया अधिकाऱ्यांना हाताशी धरून करत आहेत. परभणीच्या (Parbhani) सोनपेठ, पाथरी मधील अनेक प्रकरणांनंतर आता मानवतमध्ये तर चक्क उपजिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात आली आहे. असे तब्बल 37 प्लॉटची विक्री अनधिकृत रित्या करण्यात आली आहे. स्वतः उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते यांनी याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना पत्र लिहून या सर्व भूखंडाचे फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण? 

पाथरी येथील सर्व्हे नंबर 155/1 आणि 155/2 येथील जागा शेतीसाठी समाविष्ट असल्याने त्याचा रहिवाशी वापर करता येत नाही. असे असताना इथे प्लॉटिंग करून अनेक प्लॉट विक्री करण्यात आलेल्या लक्ष्मी नगरीची प्लॉटिंग ही बेकायदेशीर असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या चौकशी समितीने दिला आहे. दोन्ही प्रकरणे अत्यंत गंभीर असताना पाथरी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी हे 20, 22 आणि 23 फेब्रुवारी 3 दिवस सुट्टीवर असताना त्यांच्या जागी प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून प्रतीक्षा भुते यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. केवळ 3 दिवस प्रभारी अधिकारी असलेल्या उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून मानवत येथील गट क्रमांक 482/2 येथील भूखंडातील प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीच्या तब्बल 37 प्लॉट बाबत बनावट परवानग्या जोडल्या आहेत. तसेच बनावट सह्या करून खोटे कागतपत्र सादर केले. महत्त्वाचे म्हणजे थेट मानवतच्या दुय्यम निबंधकांनी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यलयाचे जावक क्रमांक, शिक्के मारलेले नसताना त्याची साधी खातरजमा न करता रजिस्ट्री करून दिल्या आहेत.

मी फक्त 3 कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या 

माझ्याकडे केवळ तीनच दिवस पाथरी उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज होता. त्यातही पहिल्या दिवशी बारावीच्या परीक्षा असल्याने मी त्यात व्यस्त होते. दुसऱ्या दिवशी एका प्रकरणात सेलूच्या आडगाव दराडे होते. त्यामुळे या तीन दिवसांत फक्त 3 कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे इतर  कागदपत्रांवर माझ्या एवढ्या स्वाक्षऱ्या आल्या कोठून? असा मलाही प्रश्न पडला आहे. तर याची चौकशी करण्याची मागणी मी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भूते यांनी म्हटले आहे.

राजकीय भूमाफियांकडून तुकडे बंदी कायद्याची थेट पायमल्ली

परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागा अंतर्गत येत असलेल्या पाथरी, मानवत, सोनपेठ या 3 शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तुकडे बंदी कायद्याची थेट पायमल्ली होत आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने राजकीय भूमाफिया आपली पोळी भाजत असल्याचे समोर आले आहे. सोनपेठ शहरातील अनेक भूखंड अनाधिकृत रित्या प्लॉटिंग करून विक्री करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या भूखंड विक्रीवर निर्बंध घातले होते. तसेच, तत्कालीन नगर परिषद सीईओ, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयासह नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसी बजावल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या: 



Source link

Khichdi 2 Teaser: पारेख कुटुंब येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘खिचडी २’चा टीझर प्रदर्शित

0
Khichdi 2 Teaser: पारेख कुटुंब येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘खिचडी २’चा टीझर प्रदर्शित



Khichdi 2 Teaser is out: यंदाच्या दिवाळीला फुटणार हास्याचे फटाके, खिचडी २चा टीझर प्रदर्शित



Source link

Rani Mukharjee: मी माझ्या दुसऱ्या मुलीला गमावले; राणी मुखर्जीने केला धक्कादायक खुलासा

0
Rani Mukharjee: मी माझ्या दुसऱ्या मुलीला गमावले; राणी मुखर्जीने केला धक्कादायक खुलासा


आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राणी मुखर्जीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राणीने ‘मिसेज चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधून कमबॅक केला. तिचे हिचकी, मर्दानी, मिसेज चॅटर्जी हे सिनेमे चर्चेत होते. राणीने मुलीच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. आता राणीने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा तिला तिच्या बाळाला गमवावे लागले होते.



Source link

Sanjay Raut : मोदींच्या डोक्यातून पंडित नेहरू का जात नाहीत?; संजय राऊत यांनी सांगितलं कारण

0
Sanjay Raut : मोदींच्या डोक्यातून पंडित नेहरू का जात नाहीत?; संजय राऊत यांनी सांगितलं कारण


किती दिवस नेहरू, नेहरू करणार? तुमचं काम दाखवा!

‘कुठलाही प्रश्न आला की नेहरू. पाऊस जास्त पडला तरी नेहरू, पाऊस कमी पडला तरी नेहरू, दुष्काळ पडला नेहरू हे यांचं सुरू आहे. किती दिवस काँग्रेस आणि पंडित नेहरूंवर बोलणार? नेहरूंनी चुका केल्या असं म्हणत असाल तर तुम्ही दुरुस्त करा. मणिपूरचा प्रश्न नेहरूंमुळं निर्माण झाला असेल तर तुम्ही सोडवून दाखवा. दहा वर्षे सरकार आहे तुमचं, तुम्ही काय करताय? वाजपेयी, मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग ही सर्व सरकारं नेहरूंच्या विरोधातच आली होती. त्यांनी आजपर्यंत हा प्रश्न का सोडवला नाही?, असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला.



Source link

Aai Kuthe Kay Karte: पूजेला बसण्यावरुन अनिश आणि ईशामध्ये वाद, मालिका वेगळ्या वळणावर

0
Aai Kuthe Kay Karte: पूजेला बसण्यावरुन अनिश आणि ईशामध्ये वाद, मालिका वेगळ्या वळणावर


अनिश ईशाला समजवतो की ते सगळे मोठे आहेत. त्यांचे आपल्याला ऐकायला हवे. आपले लग्न झाले नाही आजून. तुझा या सगळ्यांवर इतका राग आहे तर कशाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवते आणि त्यांच्याकडेच सगळ्या मागणे करते. इतकच असते तर त्यांनी आपल्याशी नाते तोडले असते. आता ते आपले लग्न लावतायेत हेच खूप मोठे आहे. आता तू आत चल बास झाले असे बोलतो. त्यावर ईशा म्हणते तू तर माझ्यावर हक्क गाजवतोय. त्यावर लगेच अनिश म्हणतो की, ‘तुला प्रेमाने सांगून कळत नाही. तुला अशाच प्रकारे सांगायची गरज आहे.’ तेवढ्यात जानकी येते आणि त्यांच्यामधील संभासण पूर्णपणे बदलते.



Source link

Vijay Wadettiwar VS Rahul Shewale: वडेट्टीवार आणि राहुल शेवाळेंचा एकमेकांवर शाब्दिक पलटवार

0
Vijay Wadettiwar VS Rahul Shewale: वडेट्टीवार आणि राहुल शेवाळेंचा एकमेकांवर शाब्दिक पलटवार



<p>Vijay Wadettiwar VS Rahul Shewale: वडेट्टीवार आणि राहुल शेवाळेंचा एकमेकांवर शाब्दिक पलटवार</p>



Source link

Rohit Raut: गायक रोहित राऊत दिसणार ‘या’ मालिकेत, जाणून घ्या मालिकेविषयी

0
Rohit Raut: गायक रोहित राऊत दिसणार ‘या’ मालिकेत, जाणून घ्या मालिकेविषयी



36 Gun Jodi: गायक रोहित राऊतची एण्ट्री होताच मालिका एका रंजक वळणावर पोहोचणार आहे. &nbsp;जाणून घ्या नेमकं कोणत्या मालिकेत रोहित दिसणार आणि कोणती भूमिका साकारणार.



Source link

Gadar 2 Twitter review: २२ वर्षांनंतरही सनी देओलची जादू कायम? जाणून घ्या ‘गदर २’चा रिव्ह्यू

0
Gadar 2 Twitter review: २२ वर्षांनंतरही सनी देओलची जादू कायम? जाणून घ्या ‘गदर २’चा रिव्ह्यू



Gadar 2 Twitter review: आज ११ ऑगस्ट रोजी सनी देओलचा गदर २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊया…



Source link

Weather Forecast: राज्यात आणखी दोन आठवडे पाऊस नाही; शेतकरी चिंतेत, वाचा हवामानाचे अपडेट

0
Weather Forecast: राज्यात आणखी दोन आठवडे पाऊस नाही; शेतकरी चिंतेत, वाचा हवामानाचे अपडेट


मुंबई : राज्यात पवसाने गेल्या काही दिवसांपासूंन विश्रांती घेतली आहे. मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली तर राज्यात मात्र, पाऊस गायब झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्याच्या तुलनेत सरासरी पाऊस कमी झाला आहे. दरम्यान, राज्यावर अनेक ठिकाणी केवळ ढगाळ हवामान असून ही परिस्थिती २० ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे, त्यानंतर कदाचित पाऊस पुन्हा सुरू होऊ शकतो अशी माहिती, हवमान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.



Source link

Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली

0
Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली



<p>Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली मराठवाड्याबद्दल महत्त्वाची बातमी आहे.. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील विकास कामांवरील स्थगिती सरकारने उठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी ही स्थगिती उठवण्यात आली आहे. कामांना स्थगिती दिल्याच्या विरोधात जालना, अंबड आणि घनसावंगीचे लोकप्रतिनिधी हायकोर्टात गेले होते. मात्र आता स्थगिती उठवल्यामुळे याचिका मागे घेतली जाण्याची किंवा निकाली निघण्याची शक्यता आहे.&nbsp;</p>



Source link