Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRani Mukharjee: मी माझ्या दुसऱ्या मुलीला गमावले; राणी मुखर्जीने केला धक्कादायक खुलासा

Rani Mukharjee: मी माझ्या दुसऱ्या मुलीला गमावले; राणी मुखर्जीने केला धक्कादायक खुलासा

[ad_1]

आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री राणी मुखर्जीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राणीने ‘मिसेज चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधून कमबॅक केला. तिचे हिचकी, मर्दानी, मिसेज चॅटर्जी हे सिनेमे चर्चेत होते. राणीने मुलीच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. आता राणीने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. जेव्हा ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा तिला तिच्या बाळाला गमवावे लागले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments