Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2837

Yavatmal Crime : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उमरखेड हादरले ! दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं

0
Yavatmal Crime : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उमरखेड हादरले ! दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं

Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हादरले. येथील निगनुर येथे आईने आपल्या दोन मुलांना विष पासून स्वत:देखील विष प्राशन करत तिने जीवन संपवले.

Source link

म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी मंत्री भागवत कराड वेटिंगवर, आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते

0
म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी मंत्री भागवत कराड वेटिंगवर, आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी सोडत करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हाडाच्या यादीत वेटिंगवर  आहेत. तर भाजप आमदार नारायण कुचे यांनी बाजी मारली आहे. साडेसात कोटींच्या घरावर कुचे यांना आमदार/खासदारांच्या कोट्यातून सदनिका लागली आहे.

नारायण कुचे बदनापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळात ताडदेव परिसरातील क्रिसेंट टॉवरमध्ये साडे सात कोटी रुपयांचं आलिशान घर होतं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते.

4 हजार 83 घरांसाठी सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (14 ऑगस्ट)  सोडत काढण्यात आली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये दुपारी दोन वाजता ही सोडत करण्यात आली. या सोडतीत तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जदार सहभागी झाले होते. ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते.

22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन इथे उभारण्यात आलेल्या 4083 घरांच्या विक्रीसाठी ही सोडत निघाली आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Mhada Lottery 2023 : अखेर प्रतीक्षा संपली, म्हाडाच्या मुंबईतील 4083 घरांसाठी आज सोडत!

Source link

Bigg Boss OTT 2 Winner : एल्विश यादव बनला ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता, ‘राव साहब’ ने रचला इतिहास

0
Bigg Boss OTT 2 Winner : एल्विश यादव बनला  ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता, ‘राव साहब’ ने रचला इतिहास

‘बिग बॉस ओटीटी २’ च्या फिनालेमध्ये सलमान खान यानेही म्हटले होते की, जर एल्विश जिंकला तर इतिहास बनेल. व्होट व फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अभिषेक आणि एल्विश या दोघांमध्ये काट्याची टक्कर होती. फिनाले दरम्यान १५ मिनिटांसाठी लाइव वोटिंग लाइन सुरू करण्यात आली. त्यामध्ये टॉप-२ फायनलिस्ट म्हणजे अभिषेक मल्हन आणि एल्विश यादव यांच्यासाठी  वोटिंग झाली. सलमान खानने सांगितले की, एल्विश आणि अभिषेकमध्ये मतांसाठी अटीतटीचा सामना झाला मात्र यातमध्ये एल्विशने बाजी मारली.

Source link

Eknath Shinde Kalwa Hospital:पालिका रुग्णालयात मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, 10 तासांत 18 जणांचा मृत्यू

0
Eknath Shinde Kalwa Hospital:पालिका रुग्णालयात मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, 10 तासांत 18 जणांचा मृत्यू

Eknath Shinde Kalwa Hospital : कळव्यातील पालिका रुग्णालयात मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, काल 10 तासांत 18 जणांचा मृत्यू

Source link

Maharashtra Dam : राज्यातील धरणांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा Abp Majha

0
Maharashtra Dam : राज्यातील धरणांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा Abp Majha

Maharashtra Dam : राज्यातील धरणांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा ; क्षमतेपेक्षा 558 टीएमसीची पाण्याची कमतरता

Source link

धक्कादायक.. फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, वसईमधील हृदयद्रावक घटना

0
धक्कादायक.. फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, वसईमधील हृदयद्रावक घटना

फुटबॉल खेळताना त्याला चक्कर आली व तो मैदानात कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ नजिकच्यारुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. २७ वर्षाच्या धडधाकट तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

0
Nawab Malik : दीड वर्षानंतर अटी- शर्थींसह नवाब मलिक जेलबाहेर, रुग्णालयाबाहेर समर्थकांचा जल्लोष

प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा, अशी याचिका नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका करण्यात आली. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून त्यांचा अनेक वेळा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

Source link

Ganpati Festival : चाकरमान्यांसाठी खुशखबर..! गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा ३१०० बसेस धावणार

0
Ganpati Festival : चाकरमान्यांसाठी खुशखबर..!  गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा ३१०० बसेस धावणार

१४ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. महामंडळाकडून कोकण मार्गावरसोडल्या जाणाऱ्या ३१०० बसेसपैकी आज अखेर १७०० बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे. गट आरक्षणामध्ये तिकिट दरात अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के सवलत दिली जात आहे.

Source link

‘स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धे’चा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकले अनावरणाचे दृश्य

0
‘स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धे’चा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकले अनावरणाचे दृश्य

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश खत्री (Girish Khatri) यांच्या स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये (times square) डंका पाहायला मिळाला. भारतातील पहिली स्वच्छतेच्या बाबतीतील अशी स्पर्धा असल्याने थेट टाईम्स स्क्वेअर बिल बोर्डवर स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाच्या लोगो अनवरणाचे दृश्य झळकले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच या स्पर्धेच्या लोगोच्या अनावरणाचा सोहळा पार पडला होता. त्याची दृश्ये टाईम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकली आहेत  त्यामुळे या स्पर्धेचा नावलौकिक सातासमुद्रापार झळकला आहे.

संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती करण्याचे काम केले होते. हाच वसा पुढे नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी गिरीश खत्री हे प्रयत्न करत आहेत. यातूनच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आणि गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘नमो करंडक स्पर्धा 2023’या स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

नमो करंडक स्पर्धा काय आहे?

गिरीश खत्री यांचे  उपक्रम नवीन असतात. सातत्याने नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून ते अनेक लोकाभिमुख असे अनेक उपक्रम राबवत असतात  याचसाठी त्यांचा कर्वेनगर आणि कोथरूड परिसरात लौकिक आहे. स्वच्छतेचा नमो करंडक ही स्पर्धा देखील अशी एक अभिनव अशी सपर्धा असून या स्पर्धेत प्रामुख्याने सोसायटी आणि अपार्टमेंटच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. यानंतर तज्ञ परीक्षक त्या सोसायटीला प्रत्यक्ष भेट देवून परीक्षण करतात. यानंतर सर्वात स्वच्छ सोसायट्यांना बक्षीसदेत गौरव केला जातो. या स्पर्धेला आता मोठा प्रतिसाद मिळू लागला  या स्पर्धेत पहिल्या वर्षी 42सोसायट्यांनी सहभाग नोंदवला होता तर या वर्षी तब्बल 90 सोसायट्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. आता तिसऱ्या पर्वात कमीत कमी 200सोसायट्या सहभागी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

‘स्वच्छतेचा जागर व्हावा’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश दिला. आज आपण पाहतोय की या स्वच्छ भारत अभियानाने चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. एका जनआंदोलनाच्या स्वरुपात हे सर्व सुरु आहे. स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे आणि तोच उपक्रम किंवा त्याच माध्यमातून हे काम आम्ही पुढे नेत आहोत. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव, नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणेच स्वच्छतेचा जागर व्हावा हीच यामागील संकल्पना असल्याचं खत्री सांगतात.

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune BJP Political News : कोथरुडच्या भाजप नेत्याचं चाललंय काय? कुलकर्णी- पाटील यांच्या वादात जोशींची उडी, कुलकर्णींचे आरोप थेट फेटाळले

Source link

Sara Kahi Tichyasathi : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणू शकेल का उमा? अभिनेत्री खुशबू तावडे म्हणते…

0
Sara Kahi Tichyasathi : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणू शकेल का उमा? अभिनेत्री खुशबू तावडे म्हणते…

का स्वीकारली ही मालिका?

या नव्या मालिकेतील भूमिकेला होकार का दिला, हे सांगताना अभिनेत्री खुशबू तावडे म्हणाली की, ‘मी आधीदेखील मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, जेव्हा मला एखाद्या भूमिकेसाठी विचारणा होते, तेव्हा त्या भूमिकेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्याला मालिकेत मुख्य भूमिका मिळते, तेव्हा आपण मालिकेतील केंद्रबिंदू असतो. मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि कोणताही विचार न करता मी या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेची कथा ऐकली तेव्हा मला ती खूप रंजक वाटली. कारण, या मालिकेत दोन बहिणीचं नातं दाखवलं आहे. या सगळ्यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी सख्खी बहीण तितिक्षासुद्धा झी मराठीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये काम करत आहे.’

Source link