Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2836

Viral Video: ऐश्वर्या-अभिषेकची लेक गिटार वाजवते? सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Viral Video: ऐश्वर्या-अभिषेकची लेक गिटार वाजवते? सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

एका चाहत्याने तिला लांब केसांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि लिहिले की, ‘ती खूपच सुंदर दिसते.. पण तिचे कपाळ ब्लंट बॅंग्सने का झाकले आहे?’. ११ वर्षीय आराध्याचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेज आहेत. परंतु, तिला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. डिसेंबर २०२१मध्ये अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला टार्गेट करणार्‍या लोकांना तो सहन करू शकतो. कारण, तो एक सेलिब्रिटी व्यक्ती आहे. पण, आराध्याला टार्गेट करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि तो ते सहन करणार नाही.

Source link

Fighter Poster: स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज! हृतिक-दीपिकाच्या ‘फायटर’चे पोस्टर रिलीज!

0
Fighter Poster: स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज! हृतिक-दीपिकाच्या ‘फायटर’चे पोस्टर रिलीज!

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने १५ ऑगस्ट रोजी ‘फायटर’चे पहिले मोशन पोस्टर शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांचे दमदार लूक चाहत्यांसह शेअर करण्यात आले आहेत. देशभक्तीने ओतप्रोत हे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Source link

Taali Review: सुष्मिताला सलाम! जाणून घ्या ‘ताली’ सीरिजचा रिव्ह्यू

0
Taali Review: सुष्मिताला सलाम! जाणून घ्या ‘ताली’ सीरिजचा रिव्ह्यू

Taali Web Series Review: अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘ताली’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Source link

Akola crime : अकोला हादरले ! वर्ग मैत्रिनिणे बदनामी केल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

0
Akola crime : अकोला हादरले ! वर्ग मैत्रिनिणे बदनामी केल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Akola crime : अकोला येथील हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथे एका मुलीने वर्गमैत्रिणीची बदनामी केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Source link

Swapnil Joshi: स्वप्नील जोशी नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ सिनेमात

0
Swapnil Joshi: स्वप्नील जोशी नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ सिनेमात

“इंद्रधनुष्य” या चित्रपटात स्वप्नील जोशीसोबत सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट दिसणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. “मनातल्या उन्हात”, “ड्राय डे”, “भारत माझा देश आहे” असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव “इंद्रधनुष्य” हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत.

Source link

Gadar 2 & Jailer Box Office: ‘गदर २’ की ‘जेलर’? सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी

0
Gadar 2 & Jailer Box Office: ‘गदर २’ की ‘जेलर’? सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी

Gadar 2 and Jailer Monday Box office: नुकताच ‘गदर २’, ‘जेलर’ आणि ओएमजी २ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या पैकी कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Source link

अंध विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठश्यांनी साकारला तिरंगा; पुण्यात अनोखा स्वातंत्र्य दिन साजरा

0
अंध विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठश्यांनी साकारला तिरंगा; पुण्यात अनोखा स्वातंत्र्य दिन साजरा

Independence Day 2023 Pune : अंध विद्यार्थ्यांच्या हातांच्या ठश्यांनी साकारला तिरंगा; पुण्यात अनोखा स्वातंत्र्य दिन साजरा, पाहा फोटो

Source link

Subhedar: ‘सुभेदार’च्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, चिन्मय मांडलेकरने सांगितले कारण

0
Subhedar: ‘सुभेदार’च्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर, चिन्मय मांडलेकरने सांगितले कारण

चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या फोटोवर लिहीण्यात आले आहे की, “जय जिजाऊ! जय शिवराय! नमस्कार.. छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार नरवीर तान्हाजीराव मालुसरे यांचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर आपणां सर्वांना अनुभवता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु काही तांत्रिक गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आम्ही सगळे सुद्धा तुमच्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही चित्रपट तुमच्या भेटीला आणणारच आहोत. यासाठी लागणार काळ आणि तुमची साथ आम्ही तुमच्याकडे मागत आहोत. या तांत्रिक अडचणीवर मात करून श्री शिवराज अष्टकातले पाचवे पुष्प ‘सुभेदार’ दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करीत आहोत. या अडचणीच्या काळात तुम्ही सर्व रसिक मायबाप आणि शिवभक्त आमच्या पाठीशी आधार बनून उभे रहाल ही खात्री आहे. हर हर महादेव.”

Source link

Bigg Boss OTT 2 Winner : ‘बिग बॉस ओटीटी २’ जिंकणारा एल्विश यादव आहे तरी कोण? जाणून घ्या

0
Bigg Boss OTT 2 Winner : ‘बिग बॉस ओटीटी २’ जिंकणारा एल्विश यादव आहे तरी कोण? जाणून घ्या

१७ जूनपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी २’ या रिअॅलिटी शोचा विजेता काल घोषित करण्यात आला. ‘राव साहब’ म्हणजेच एल्विश यादव याने विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले. विजेतेपद मिळवल्यानंतर एल्विश यादवला ‘बिग बॉस ओटीटी २’ ची ट्रॉफी त्याचबरोबर २५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली. एल्विश यादवने ‘बिग बॉस ओटीटी २’ चे विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. बिग बॉसच्या गेल्या १६ ते १७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे की, वाइल्डकार्ड स्पर्धकाने शो जिंकला आहे. आता हा एल्विश यादव नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…

Source link

Independence Day 2023: ओटीटीवरील ‘हे’ देशभक्तीपर सिनेमे पाहून साजरा करा स्वातंत्र्य दिवस

0
Independence Day 2023: ओटीटीवरील ‘हे’ देशभक्तीपर सिनेमे पाहून साजरा करा स्वातंत्र्य दिवस

६. परमानु चित्रपटात जॉन अब्राहम, बोमन इराणी आणि डायना पेंटी आहेत. हा चित्रपट १९९८ मध्ये राजस्थानमधील एका गावात भारतीय लष्कराने केलेल्या गुप्त अणुबॉम्ब चाचणीची कथा आहे. हा चित्रपट Netflix आणि Zee५ वर आहे.

Source link