Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.. फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, वसईमधील हृदयद्रावक घटना

धक्कादायक.. फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू, वसईमधील हृदयद्रावक घटना

[ad_1]

फुटबॉल खेळताना त्याला चक्कर आली व तो मैदानात कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ नजिकच्यारुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. २७ वर्षाच्या धडधाकट तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments