Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2832

Aai Kuthe Kay Karte: केदारला सोडून विशाखा आली माहेरी, काय पाहायला मिळणार आजच्या भागात?

0
Aai Kuthe Kay Karte: केदारला सोडून विशाखा आली माहेरी, काय पाहायला मिळणार आजच्या भागात?

हे सगळं सुरु असताना विशाखा बॅग भरुन घरी येते. ती सांगते ईशाचे लग्न रद्द होणार नाही. तिच्या आयुष्यातील समस्या सोडवायला ती समर्थ आहे असे म्हणते. तसेच केदारविषयी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही असे देखील म्हणते. अनिरुद्धला तिचे हे वागणे खटकते. त्याच्यात आणि संजनामध्ये या सर्व गोष्टींवरुन वाद होतात. आता मालिकेच्या आगामी भागात नेमकं काय पाहायसा मिळणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link

Sanjay Raut on Mission Loksabha: चार दिवसांत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पुढील कारवाई केली जाईल

0
Sanjay Raut on Mission Loksabha: चार दिवसांत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पुढील कारवाई केली जाईल

<p>Sanjay Raut on Mission Loksabha: चार दिवसांत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पुढील कारवाई केली जाईल&nbsp;</p>

Source link

Pinkicha Vijay Aso: पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य, मालिका रोमांचक वळणावर

0
Pinkicha Vijay Aso: पिंकीला मिळणार नवा चेहरा आणि नवं आयुष्य, मालिका रोमांचक वळणावर

Pinkicha Vijay Aso serial update: सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे आता ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत दिसणार आहे.

Source link

Manisha Koirala Birthday: ऑनस्क्रीन पित्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला!

0
Manisha Koirala Birthday: ऑनस्क्रीन पित्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला!

Happy Birthday Manisha Koirala: अभिनेत्री मनीषा कोईराला हिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अभिनेत्रीचं नाव बॉलिवूडच्या अनेक चर्चित चेहऱ्यांशी जोडलं गेलं होतं.

Source link

Chhotya Bayochi Motthi Swapna: ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेने घेतला लीप, ‘ही’ अभिनेत्री दिसणार बयोच्या भूमिकेत

0
Chhotya Bayochi Motthi Swapna: ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ मालिकेने घेतला लीप, ‘ही’ अभिनेत्री दिसणार बयोच्या भूमिकेत

बयोबरोबरचे इतर कलाकारही नवीन असणार आहेत. ईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहे. आता मेडिकल कॉलेजमध्ये बयो कशा प्रकारे अभ्यास करेल आणि मुंबईत येऊन ती इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेईल आणि डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न कसं पूर्ण करेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेत आता मोठी झालेली बयो दिसणार आहे आणि आता बयोच्या आयुष्यातलं हे वळण तिला पुढे कसं मदत करेल, हे पाहायला मिळेल. कोकणातून आलेली बयो मुंबईमध्ये बागडताना दिसेल. आता तिच्या विश्वातून बाहेर येऊन ती आयुष्याच्या या वळणावर येणाऱ्या अडथळ्यांना कशा प्रकारे सामोरी जाईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Source link

SaraKahi Tichya sathi: पत्राद्वारे व्यक्त झाल्या चार हजार बहिणी, “सारं काही तिच्यासाठी” निमित्ताने अनोखा उपक्रम’

0
SaraKahi Tichya sathi: पत्राद्वारे व्यक्त झाल्या चार हजार बहिणी, “सारं काही तिच्यासाठी” निमित्ताने अनोखा उपक्रम’

मुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात जवळपास ४००० महिला पत्राद्वारे आपल्या बहिणीशी व्यक्त झाल्या. काहींनी तर आम्ही हे कदाचित कधीच बोलू शकलो नसतो पण तुमच्या या मालिकेच्या निमित्ताने मनातल्या गोष्टी पत्राद्वारे सांगता आल्या म्हणून या मालिकेचे आणि झी मराठीचे आभार देखील मानले.

Source link

Darren Kent: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता डॅरेन केंटचं निधन; अवघ्या ३६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Darren Kent: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेता डॅरेन केंटचं निधन; अवघ्या ३६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता डॅरेन केंट बऱ्याच वर्षांपासून ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि त्वचा विकाराशी झुंज देत होता. त्याला झालेला त्वचेचा विकार अतिशय दुर्मिळ होता. या आजाराशी लढा देत असतानाच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्याचे म्हटले जात आहे. कॅरी डॉड असोसिएट्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘हे कळवताना आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की, आमचे प्रिय मित्र आणि क्लायंट डॅरेन केंट यांचे शुक्रवारी निधन झाले. या कठीण काळात त्यांचे आई-वडील आणि जिवलग मित्र त्यांच्यासोबत होते. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.’

Source link

Box Office Collection : सनी देओलचा ‘गदर २’ रजनीकांतच्या ‘जेलर’वर पडला भारी, १५ ऑगस्टला कमावले इतके कोटी

0
Box Office Collection : सनी देओलचा ‘गदर २’ रजनीकांतच्या ‘जेलर’वर पडला भारी, १५ ऑगस्टला कमावले इतके कोटी

Gadar 2: १५ ऑगस्ट रोजी सनी देओलच्या गदर २ चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.

Source link

Bigg Boss OTT season 2 winner: हजारो गाड्या अन् लाखो लोक! ‘बिग बॉस’ जिंकून परतलेल्या एल्विशचं जंगी स्वागत!

0
Bigg Boss OTT season 2 winner: हजारो गाड्या अन् लाखो लोक! ‘बिग बॉस’ जिंकून परतलेल्या एल्विशचं जंगी स्वागत!

Bigg Boss OTT season 2 winner Elvish Yadav: एल्विश यादवची एक झलक पाहण्यासाठी हजारो वाहनांचा ताफा आणि लाखोंचा जमाव जमला होता. २५ वर्षीय युट्युबर एल्विश यादवला बघण्यासाठी त्याचे चाहते आसुसलेले होते.

Source link

Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

0
Samruddhi Mahamarg accident : अमरावती येथे समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; चालकासह वाहक ठार

अमरावती : समृद्धी महामार्गावर आपघातांची मालिका ही सुरच आहे. अमरावती येथे तळेगाव दशासार येथे मध्यरात्री १ वाजता दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला. हा ट्रक नागपूर येथून मुंबईला जात होता. दरम्यान, चालकाला डुलकी लागण्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Source link