Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनSaraKahi Tichya sathi: पत्राद्वारे व्यक्त झाल्या चार हजार बहिणी, "सारं काही तिच्यासाठी"...

SaraKahi Tichya sathi: पत्राद्वारे व्यक्त झाल्या चार हजार बहिणी, “सारं काही तिच्यासाठी” निमित्ताने अनोखा उपक्रम’

SaraKahi Tichya sathi: पत्राद्वारे व्यक्त झाल्या चार हजार बहिणी, “सारं काही तिच्यासाठी” निमित्ताने अनोखा उपक्रम’

[ad_1]

मुंबई, सोलापूर, सांगली, अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमात जवळपास ४००० महिला पत्राद्वारे आपल्या बहिणीशी व्यक्त झाल्या. काहींनी तर आम्ही हे कदाचित कधीच बोलू शकलो नसतो पण तुमच्या या मालिकेच्या निमित्ताने मनातल्या गोष्टी पत्राद्वारे सांगता आल्या म्हणून या मालिकेचे आणि झी मराठीचे आभार देखील मानले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments