Friday, July 17, 2026
Home Blog Page 2808

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकर दिसणार धमाकेदार भूमिकेत; ‘अंकुश’चा जबरदस्त टीझर रिलीज!

0
Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकर दिसणार धमाकेदार भूमिकेत; ‘अंकुश’चा जबरदस्त टीझर रिलीज!


नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरचा चित्रपटातील लूक करण्यात आला आहे. अतिशय दमदार आहे. अॅक्शन, रोमान्स आणि उत्तम कलावंतांच्या सशक्त अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार-महेश यांनी या सिनेमाचे संगीत केले आहे. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे,क्षितिज पटवर्धन, समृद्धि पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज, हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.



Source link

Bollywood Nostalgia: बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचं नाव घेताच सनी देओलला येतो राग! किस्सा माहितीये का?

0
Bollywood Nostalgia: बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचं नाव घेताच सनी देओलला येतो राग! किस्सा माहितीये का?


Bollywood Nostalgia Special: एक काळ असा होता की, सनी देओलची लोकप्रियता भल्या भल्या स्टार्सना मागे टाकायची. चित्रपटांव्यतिरिक्त सनी देओलचे नाव त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत राहिले.



Source link

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

0
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन



Ajit Pawar : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन



Source link

Seema Deo: सीमा देव यांना अखेरचा निरोप देताना लेक अजिंक्य झाला भावूक! हात जोडून प्रेक्षकांना म्हणाला…

0
Seema Deo: सीमा देव यांना अखेरचा निरोप देताना लेक अजिंक्य झाला भावूक! हात जोडून प्रेक्षकांना म्हणाला…


‘यंदा कर्तव्य आहे’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील सीमा देव यांच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. १९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सीमा देव यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.



Source link

Sharad Pawar : अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली नाही; शरद पवारांचे मोठे विधान

0
Sharad Pawar : अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली नाही; शरद पवारांचे मोठे विधान


पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बद्दल मोठे विधान केले आहे. बारामती येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, अजित पवार हे आमचेच नेते आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्ष फुटला असे होत नाही. जेव्हा मोठा गट पक्षातून बाहेर पडतो तेव्हा फुट म्हणावी लागेल. दरम्यान, पवार यांच्या या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.



Source link

OTT Binge Watch: कॉमेडीचे चाहते आहात? मग, घरबसल्या ‘या’ वेब सीरिजचा आनंद नक्की घ्या!

0
OTT Binge Watch: कॉमेडीचे चाहते आहात? मग, घरबसल्या ‘या’ वेब सीरिजचा आनंद नक्की घ्या!


OTT Binge Watch Comedy Web Series: घर बसल्या मनोरंजनाचा पेटारा उघडणारं एकमेव माध्यम म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. अगदी प्रेक्षकांना आवडतील आणि रुचतील अशा प्रत्येक जॉनरच्या वेब सीरिज आणि चित्रपट आजघडीला डिजिटल माध्यमांवर उपलब्ध आहेत.यापैकी काही लोकांना क्राईम थ्रिलर वेब सीरिज बघायला आवडतात. तर, काहींना हॉरर वेब सीरिज बघायला आवडतात. पण, अशीही काही लोकं आहेत ज्यांना कॉमेडी वेब सीरिज बघणं खूप आवडतं. आता तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना कॉमेडी वेब सीरिज बघणं आवडत, तर आम्ही तुमच्यासाठी ओटीटीवर उपलब्ध असलेल्या काही टॉप कॉमेडी वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत. चला तर, प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, झी ५ यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ‘या’ टॉपच्या कॉमेडी हिंदी वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया…



Source link

Akelli Review: नुसरत भरुचा ‘अकेली’च पडलीये सगळ्यांवर भारी! कसा आहे नवा चित्रपट? वाचा….

0
Akelli Review: नुसरत भरुचा ‘अकेली’च पडलीये सगळ्यांवर भारी! कसा आहे नवा चित्रपट? वाचा….


का बघाल?

अभिनेत्री नुसरत भरुचा हिला आपण आतापर्यंत कॉमेडी आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मात्र, ‘अकेली’मध्ये ती तिच्या या जगातून बाहेर पडून प्रेक्षकांना प्रभावित करताना दिसली आहे. तर, रफिकच्या भूमिकेत अभिनेता निशांत दहिया लक्षात राहतो. युद्धग्रस्त अज्ञात अशा या देशात ज्योती क्रूर, अमानुष आणि हिंसक घटनांमध्ये जीव वाचवण्यासाठी संघर्ष करते. या चित्रपटाची सुरुवात अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने होते. सुरुवातीलाचा एका शाळकरी मुलीला आत्मघातकी स्फोटात उडवून दिल्याचे दृश्य दिसते. हे दृश्य पाहून अक्षरशः थरकाप होतो. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे स्क्रिप्टमध्ये रोमांच आणि उत्साह आहे. दिग्दर्शक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इराकमधील अशांत वातावरण आणि दहशतवाद्यांचा क्रूरपणा यशस्वीपणे चितारला आहे. चित्रपटात मुली आणि महिलांसोबत घडणाऱ्या अमानुष घटनांची दृश्ये दाखवून त्यांनी प्रेक्षकांना चांगलंच हादरवलं आहे. कथेतील थरार आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे. पण, त्याने कथानकावर फारसा परिणाम होत नाही.



Source link

Nagpur Kavi sammelan : नागपुरात कवी संमेलन पोलिसांनी रोखलं, कवी गदर यांच्या स्मृतिदिनीनिमित्त संमेलन

0
Nagpur Kavi sammelan : नागपुरात कवी संमेलन पोलिसांनी रोखलं, कवी गदर यांच्या स्मृतिदिनीनिमित्त संमेलन



<p>Nagpur Kavi sammelan : नागपूर कवी संमेलन पोलिसांनी रोखलं, कवी गदर यांच्या स्मृतिदिनीनिमित्त संमेलन.. कवी गदर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन<br /><br /><br /></p>



Source link

Mumbai murder : आर्थिक वादातून भावाने भावाचा केला खून; नेपाळी गुंडाला दिलं कंत्राट

0
Mumbai murder : आर्थिक वादातून भावाने भावाचा केला खून; नेपाळी गुंडाला दिलं कंत्राट


पोलिसांनी सांगितले की, इरफान युनूस नमकवाला आणि इम्रान नमकवाल हे दोघे भाऊ असून ते नागपाडा येथे एकाच घरात राहत होते. मोठा भाऊ इरफान याने यापूर्वी इम्रानला मदत केली होती. ते दोघेही ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोड येथे इलेक्ट्रॉनिक दुकान चालवत होते. मात्र, जेव्हा इम्रानचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला तेव्हा मोठा भाऊ त्याची प्रगती पाहून जळत होता. त्यांच्यात आर्थिक वादही होते होते. यामुळे त्याने त्याच्या भावाचा काटा काढण्याचे ठरवले.



Source link

National Awards 2023: ‘पुष्पा’ने करून दाखवलं! राष्ट्रीय पुरस्कार मिळताच अल्लू अर्जुनच्या घरी जल्लोष

0
National Awards 2023: ‘पुष्पा’ने करून दाखवलं! राष्ट्रीय पुरस्कार मिळताच अल्लू अर्जुनच्या घरी जल्लोष


Allu Arjun National Awards 2023: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनचे अभिनंदन करण्यासाठी लोक त्याच्या घरी पोहोचत असल्याचे पाहायला मिळाले आहे.



Source link