Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2771

Manoj Jarange : मनोज जरांगे उपोषणावर ठाम; सरकारच्या त्या भूमिकेचं स्वागत केलं, पण…

0
Manoj Jarange : मनोज जरांगे उपोषणावर ठाम; सरकारच्या त्या भूमिकेचं स्वागत केलं, पण…


आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना जरांगे म्हणाले, सरकारने मराठा अरक्षणासंदर्भात आदेश काढले असले तरी ते आमच्यापर्यंत अद्याप पोहचलेले नाहीत. प्रसार मध्यमांकडून आम्हाला काही माहिती मिळाली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. मात्र, आमच्या कुणाकडेच कुणबी असल्याची नोंद नाही. त्यामुळे यात सरकारने सुधारणा करावी. तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.



Source link

Dada Kondke: दादा कोंडकेंनी अशोक सराफ यांना दिला होता कानमंत्र, आजही मामा मानतात आभार

0
Dada Kondke: दादा कोंडकेंनी अशोक सराफ यांना दिला होता कानमंत्र, आजही मामा मानतात आभार


‘पांडू हवालदार’ या सिनेमाने अशोक सराफ यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमात अशोक मामांनी दादांसोबत काम केलं. यानिमित्ताने अशोक मामांना बोलतं केलं तेव्हा ते म्हणाले, “दादांमध्ये खूप टॅंलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचत. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला. सिनेमाच्या स्क्रीप्टवर त्यांची पकड होती. त्यामुळे प्रत्येक सीन पडद्यावर कसा दिसणार हे त्यांना आधीच कळायचं.लेखक राजेश मुजूमदार यांच्या साथीने दादांनी प्रत्येक सिनेमात कमाल केली आहे. दादांची हीच कमाल आता झी टॉकीजमुळे पुन्हा अनुभवता येणार याचा मला आनंद आहे.”



Source link

KBC 15: स्पर्धला ४० हजार रुपयांसाठी बिग बींनी विचारला सोपा प्रश्न, तुम्हीला ठावूक आहे का उत्तर?

0
KBC 15: स्पर्धला ४० हजार रुपयांसाठी बिग बींनी विचारला सोपा प्रश्न, तुम्हीला ठावूक आहे का उत्तर?


त्यानंतर बिग बींनी ‘स्नायू किंवा न्यूरॉन्स हे खालीलपैकी कोणत्या पेशी तयार करतात?’ असा प्रश्न विचारला होता. त्यासाठी A.पोट B.नस C.हाडे आणि D. दात हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच कार्यक्रमाची वेळ संपली. त्यामुळे आजच्या भागात अश्विन या प्रश्नाचे योग्य उत्तर देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीपी कमी झाला, किडनीवरही झाला परिणाम

0
Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बीपी कमी झाला, किडनीवरही झाला परिणाम


जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषणावर बसलेले मनोज जरांगे तब्बल १० दिवसांपासून उपोषणावर बसले आहे. त्यांनी काहीही खाल्ले नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीव्र गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान, ते ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहे, त्या ठिकाणी आरोग्य पथक दाखल झाले असून त्यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांच्या किडणीवर परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला आहे. त्यांची प्रकृती खलावत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.



Source link

Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

0
Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण


रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विजयचा ‘कुशी’ हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे.



Source link

Maharashtra Rain Alert : राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, हवामान खात्याचा अंदाज ABP Majha

0
Maharashtra Rain Alert : राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, हवामान खात्याचा अंदाज ABP Majha



<p>राज्यात आजपासून पाऊस सक्रिय, हवामान खात्याचा अंदाज ABP Majha</p>



Source link

Haddi Review: नवाजकडून ही अपेक्षा नव्हती, वाचा ‘हड्डी’चा रिव्ह्यू

0
Haddi Review: नवाजकडून ही अपेक्षा नव्हती, वाचा ‘हड्डी’चा रिव्ह्यू



Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘हड्डी’ हा चित्रपट आज ७ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कसा आहे जाणून घेऊया..



Source link

Vicky Kaushal: विकी कौशल ‘असा’ साजरा करणार दहीहंडी उत्सव!

0
Vicky Kaushal: विकी कौशल ‘असा’ साजरा करणार दहीहंडी उत्सव!


दहीहंडी उत्सवाबद्दल विकी कौशल म्हणतो की, “मुंबईत लहानाचा मोठा झाल्यावर दहीहंडी हा फक्त एक उत्सव नव्हता. हे सर्व लोकांच्या आत्म्याबद्दल, ऐक्याबद्दल आणि अतूट बंधनांबद्दल होते. ‘हंडी’ फोडण्यासाठी बनवलेला मानवी पिरॅमिड हा लवचिकता आणि एकात्मतेचे शक्तिशाली रूपक आहे, असे मला नेहमीच वाटायचे. हा सण भारताचा आत्मा प्रतिबिंबित करतो.”



Source link

Raghav-Parineeti Wedding: परिणिती-राघव लग्न करणार असलेल्या उदयपूरमधील हॉटेलचे एका दिवसाचे भाडे माहितीये का?

0
Raghav-Parineeti Wedding: परिणिती-राघव लग्न करणार असलेल्या उदयपूरमधील हॉटेलचे एका दिवसाचे भाडे माहितीये का?



Parineeti Chopra Wedding: २३ आणि २४ सप्टेंबर रोजी परिणिती चोप्रा राघव चड्ढाशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. ती नेमकं कुठे लग्न करणार हे जाणून घ्या…



Source link

Malini Rajurkar: शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

0
Malini Rajurkar: शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन


मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. त्यांनी मुंबईतील गुणीदास संमेलन, पुण्यात झालेले सवाई गंधर्व महोत्सव, ग्वाल्हेरमधील तानसेन समारोह आणि दिल्लीत झालेल्या शंकर लाल महोत्सवामध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली होती. मालिनी टप्पा आणि तराना या गायकीसाठी विशेष ओळखल्या जात होत्या. त्यांची काही नाट्यगीते गाजली होती. त्यामध्ये ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’चा समावेश आहे.



Source link