
<p>TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 07 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>
Source link

<p>TOP 50 : महत्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 07 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>
Source link

Buldhana News : दहीहंडी कार्यक्रम सुरू असतानाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळली.

Kolhapur news : महाडिक गडाला मोठा धक्का बसला आहे. साखर आयुक्तांनी राजाराम सहकारी साखर कारखान्यातील १२७२ सदस्य अपात्र ठरवले आहेत.

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील (Aurangabad Siddharth Zoo) पांढरी वाघिण अर्पिता (Arpita Tigress) हिने गुरुवारी (7 सप्टेंबर) रोजी सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला. अर्पिता वाघिण आणि बछड्यांची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी भेटीला आलेले महापालिका आयुक्त जी श्रीकांत (G Shrikant) यांनी यावेळी खजूर वाटून आनंद व्यक्त केला.
बछडे आणि वाघिण यांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दूध पिताना दिसून आलेले आहेत. वाघिण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच केअर टेकर मार्फत सुद्धा बच्छड्यांची देखभाल घेण्यात येत आहे. तसेच वाघिणीच्या आणि बच्छड्यांच्या 24 तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
वीर आणि अर्पिता (Arpita Tigress) या वाघांच्या जोडीमुळे या बछड्याचा जन्म झालेला आहे. आज जन्मलेल्या तीन बछड्यामुळे आता एकूण सहा पांढरे वाघ झाले आहेत अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे.
Siddharth Garden and Zoo Aurangabad : आयुक्तांनी केली पाहणी
सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघिन अर्पिता (Arpita Tigress) हिने आज सकाळी तीन पांढऱ्या बछड्यांना जन्म दिलेला आहे. यानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत (G Shrikant) यांनी संध्याकाळी पाच वाजता प्राणी संग्रहालयास भेट दिली. तसेच अर्पिता आणि तिच्या बछड्यांबाबत विचारपूस केली. यावेळी वाघिण अर्पिता आणि तिच्या पिल्ल्यांची चांगली देखभाल केली आणि प्रसूतीच्या काळात काही अडचण न येता यशस्वीरित्या प्रसूती केल्याबद्दल मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, पशुधन पर्यवेक्षक संजय नंदन, वाघांचे केअर टेकर मोहम्मद जिया आणि इतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
Siddharth Garden and Zoo Aurangabad : खजूरने केले तोंड गोड
यावेळी मनपा आयुक्तांनी हा आनंदाचा प्रसंग तोंड गोड करून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या गाडीत पेढ्यांचा डबा आहे का? असेल तर आणा असे निर्देश दिले. यावेळी त्यांना कळविण्यात आले की, त्यांच्या गाडीत खजूरचा एक डब्बा आहे. त्यामुळे त्यांनी तो डबा आणण्यासाठी सांगितले आणि सर्वांना खजूर वाटून करून तोंड गोड केले.
ही बातमी वाचा:

कासा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. दोन बहिणी जनावरांसाठी चार आणण्यासाठी गेल्या होत्या मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ‘मुंबईकरांना प्रेम. भव्य निरोप. व्वा आमची मुंबई,’ असं एका युजरनं म्हटलं आहे. सामान्यांच्या सेवेचा उत्सव साजरा करणं हा एक चांगला पायंडा आहे, असं दुसऱ्यानं म्हटलंय. ‘ये है मुंबई मेरी जान आहे, असं एका म्हटलंय, तर म्हणून आमचं रेल्वेवर प्रेम आहे, असं आणखी एका युजरनं म्हटलं आहे.

<p>Dahi Handi Special Team Madhurav: टीम मधुरवच्या यंग ब्रिगेडसह दहीहंडीचा उत्सव</p>
Source link

या पूर्वी‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे राजकारणी देखील आले होते.

पुणे : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना (ACB Trap) 16 लाख रुपयांची लाच (ACB Trap) घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांची आता पालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाच घेणं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना चांगलंच महागात पडलं आहे.
महाविद्यालयाच्या डीनला तबल 10 लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं होतं. त्यांनी 16 लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आला होता. याबाबत पुण्यातील 49 वर्षीय डॉक्टर यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचा मुलगा नीट परिक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. या निवड यादीच्या आधारे तक्रारदार हे लोकसेवक आशिष बनगिनवार यांना मुलाचे एम.बी.बी.एस. च्या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी भेटले होते. दरम्यान, नियमानुसार दरवर्षाची प्रवेश फी ही 22 लाख 50 हजार रुपये असते. मात्र डीन डॉ. आशिष यांनी या व्यतिरिक्त प्रवेशासाठी त्यांच्याकडे अधिकच्या 16 लाख रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबत यातील तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार दिली होती.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशिष बनगिनवार दोषी आढळल्यानं त्यांना सेवेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची तोडफोड केली होती. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी डीन विरोधात आंदोलन छेडलं होतं. याच आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी डीनच्या खुर्चीला नोटांचा हारही घातला होता. शिक्षणाच्या माहेरघरात प्रवेशासाठी असं बाजारीकरण सुरु असल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला गेला.
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune Crime news : हॉटेलवरच चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी सापळा रचना अन् थेट छापा टाकला…

अनिश रियाज करताना त्रास होत असल्यामुळे तिच्यावर चिडतो. तिच्या वागण्याचा त्रास सर्वांना होतो. त्यावर चिडून ईशा म्हणते “तुमच्या संगीताचा पण आवाज येतोय तो चालतो का?” त्यावर अरुंधती ईशाला समजावण्याचा प्रयत्न करते की, ‘संगीताची पूजा करणारे हे घर आहे. त्यामुळे तुझं संगीत माझं संगीत असे काही नाही. अनिश फक्त एवढच सांगतोय की तू हळू आवाजात गाणी ऐक.’ त्यावर ईशा चिडून बोलते की हे अनिश नाही तू त्याच्या तोंडून बोलून घेत आहे. ईशाचे हे वागणे पाहून सर्वांनाच धक्का बसतो.