Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2769

Ambenali Ghat Landslide : आंबेनळी घाटात दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली

0

<p>आंबेनळी घाटात दरड कोसळली, प्रतापगडापासून अवघ्या काही अंतरावर , दोन्ही बाजूची होणार वाहतूक थांबवण्यात आली</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Source link

Khupte Tithe Gupte: माझे इंग्रजी शब्द डिक्शनरीत पण नाहीत; बिचुकलेंच्या वक्तव्याने सर्वांना हसू अनावर

0
Khupte Tithe Gupte: माझे इंग्रजी शब्द डिक्शनरीत पण नाहीत; बिचुकलेंच्या वक्तव्याने सर्वांना हसू अनावर

Abhijit Bichukale: ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागात ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला राजकारणी अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

Source link

Mumbai Air Hostess case : एअर होस्टेसचा खून करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या, पँटच्या साहाय्यानं घेतला गळफास

0
Mumbai Air Hostess case : एअर होस्टेसचा खून करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या, पँटच्या साहाय्यानं घेतला गळफास

अंधेरी पूर्वेच्या मरोळ परिसरातील एनजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत तो हाउस कीपिंगची कामं करायचा. मृत एअर होस्टेस रुपल हिच्या घरी देखील तो काम करायचा. मात्र, काम करत असताना रुपल ओग्रे हिच्यासोबत तिचा सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होत असे. याच रागातून त्यानं रुपलचा खून केला असावा, असं बोललं जात आहे. खुनानंतर रक्तानं माखलेले स्वत:चे कपडे आणि खून करण्यासाठी वापरलेला चाकू त्यानं सोसायटी जवळच्या झुडुपात टाकला होता. त्यानंतर तो तिथून पसार झाला होता.

Source link

Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

0
Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

Source link

Madhuri Dixit:माधुरीला बिग बींच्या ‘या’ सिनेमातील सीनसाठी दिग्दर्शकाने काढयला सांगितला ब्लाऊज अन्…

0
Madhuri Dixit:माधुरीला बिग बींच्या ‘या’ सिनेमातील सीनसाठी दिग्दर्शकाने काढयला सांगितला ब्लाऊज अन्…

Tinu Aanand: चित्रपट दिग्दर्शक टीनू आनंद यांनी माधुरी दीक्षितबाबत मोठा खुलासा आहे. एका सीनसाठी माधुरी आणि दिग्दर्शकामधील वाद टोकाला गेला होता.

Source link

Kangana Ranaut:अभिनेत्रीने व्यक्त केली कंगनाच्या कानशिलात लगावण्याची इच्छा, म्हणली ‘एक्स बॉयफ्रेंड…’

0
Kangana Ranaut:अभिनेत्रीने व्यक्त केली कंगनाच्या कानशिलात लगावण्याची इच्छा, म्हणली ‘एक्स बॉयफ्रेंड…’

Nausheen Shah: या पाकिस्तानी अभिनेत्री कंगनाला ‘एक्स बॉयफ्रेंडकडे लक्ष दे’ असा टोला देखील लगावला आहे.

Source link

Jawan: ‘जवान’ने रचला इतिहास! पठाणचा रेकॉर्ड मोडत पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

0
Jawan: ‘जवान’ने रचला इतिहास! पठाणचा रेकॉर्ड मोडत पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

Jawan Box Office Collection: ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तुफान कमाई केली होती. आता प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link

Asha Bhosle: आर डी बर्मन यांनी भेट म्हणून झाडू दिलेला, आशा भोसलेंनी सांगितलेला किस्सा

0
Asha Bhosle: आर डी बर्मन यांनी भेट म्हणून झाडू दिलेला, आशा भोसलेंनी सांगितलेला किस्सा

बर्मन यांनी कॉलेजमध्ये जाणे बंद केले होते. आशा भोसले यांनी त्यांची समजूत काढली होती आणि शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते. शाताईंनी बर्मन यांच्या विनोदी स्वभावाचा किस्सा सांगितला. बर्मन यांनी एकदा झाडू आणि गुलाबाचे फूलभेट म्हणून दिले होते, असे त्यांनी सांगितले. “एक वेळ तो आनंदाने खाली जमिनीवर झोपेल, परंतु त्याची रेकॉर्डिंग सिस्टीम, त्याचा स्टिरिओ नीट ठेवलेला असायचा. तो काय खातो याची त्याला पर्वा नसायची, कारण तो संगीत जगायचा, खायचा आणि झोपायचा. त्यामुळे, जेव्हा मला हा खरा माणूस सापडला तेव्हा मी निश्चिंत झाले. त्याला त्याच्या संगीताबरोबर राहू दिले की त्याच्याइतका शांत व काळजी घेणारा पती मी पाहिला नाही. पंचमसोबतचे आयुष्य अगदी शांत होते, हे आता मला समजले आहे,” असे त्या म्हणाल्या.

Source link

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 08 सप्टेंबर 2023 : ABP Majha

0
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 08 सप्टेंबर 2023 : ABP Majha

<p>TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 08 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>

Source link

Maharashtra weather update: राज्यात आज मुसळधार पाऊस! कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट

0
Maharashtra weather update: राज्यात आज मुसळधार पाऊस! कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट

पुढील ४८ तासांत कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच राज्यात ९ आणि १० तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज वातावर ढगाळ राहणार असून अधून मधून पावसाच्या तीव्र सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ आणि १० तारखेला पावसाचा जोर कमी होणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Source link