Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनRashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

[ad_1]

रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विजयचा ‘कुशी’ हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments