Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2754

Pune crime : पुण्यात महिला असुरक्षित ! शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार

0
Pune crime : पुण्यात महिला असुरक्षित ! शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार



woman raped in pune after being given spiked drink: पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एका महिलेवर शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.



Source link

Jawan: ‘जवान’च्या कमाईत घसरण! जगभरात किती कमाई केली जाणून घ्या

0
Jawan: ‘जवान’च्या कमाईत घसरण! जगभरात किती कमाई केली जाणून घ्या



Shahrukh khan: जागतिक स्तरावर जवानने जवळपास ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे असे व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी सांगितले आहे.



Source link

Usha Nadkarni Birthday:‘पवित्र रिश्ता’मधील तो सीन करण्यास उषा नाडकरणींनी दिला होता नकार, वाचा किस्सा

0
Usha Nadkarni Birthday:‘पवित्र रिश्ता’मधील तो सीन करण्यास उषा नाडकरणींनी दिला होता नकार, वाचा किस्सा


‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील एक सीन करण्यास उषा यांनी चक्क नकार दिला होता. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही पवित्र रिश्ता करत होतो. त्यावेळी रात्री दीड-पावणे दोन दरम्यान शूटींग सुरु होतं. यात रात्री आमच्या दुसऱ्या मुलाचे निधन होते, त्याचा अस्थीकलश बाप घेऊन येतो, या एका सीनचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी मला दिग्दर्शकाने हा अस्थीकलश तुम्ही धरायचा, असे सांगितले होते. त्यावेळी मी दिग्दर्शकाला विचारले, जिच्या मुलाचे निधन झाले आहे, त्याच्या अस्थी आई उचलणार? असे कोण करते? आमच्यात असे करत नाही. त्यामुळे मी हा सीन करणार नाही.”



Source link

Birbal Khosla: अभिनेते बिरबल खोसला यांचे निधन

0
Birbal Khosla: अभिनेते बिरबल खोसला यांचे निधन


बिरबल यांनी आपल्या करिअरमध्ये चार दशके जवळपास ५०० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या होत्या. दो बदन, बूंद जो बन गये मोती, मेरा गाव मेरा देश, क्रांती, रोटी कपडा और मकान, अनुरोध, अमीर गरीब, सदमा आणि दिल अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कमा केले.



Source link

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2023 : ABP Majha

0
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2023 : ABP Majha



<p>TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>



Source link

Mahima Chaudhary: चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे, महिमाचा झाला होता भयानक अपघात

0
Mahima Chaudhary: चेहऱ्यावर रुतलेले ६७ काचेचे तुकडे, महिमाचा झाला होता भयानक अपघात


९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज १३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. तिने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्यासोबत या चित्रपटात शाहरुख खान , अमरीश पुरी, अपूर्व अग्निहोत्री हे कलाकार दिसले होते. महिमाचा हा पहिलावहिला चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. ती लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणून ओळखू लागू लागली होती. मात्र, करिअर यशाच्या शिखरावर असताना महिमाचा भयानक अपघात झाला होता. त्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलले होते.



Source link

Maharashtra Weather Update: राज्यात शुक्रवार पासून मॉन्सून होणार सक्रिय! ‘या’ जिल्ह्यात बरसणार, वाचा वेदर अपडेट्स

0
Maharashtra Weather Update: राज्यात शुक्रवार पासून मॉन्सून होणार सक्रिय!  ‘या’ जिल्ह्यात बरसणार, वाचा वेदर अपडेट्स


Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आहे.



Source link

Maratha Reservation : जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेबरोबर मोबाईलवर चर्चा, बुधवारी होणार प्रत्यक्ष भेट?

0
Maratha Reservation : जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदेबरोबर मोबाईलवर चर्चा, बुधवारी होणार प्रत्यक्ष भेट?


उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी आणि जरांगे यांच्यात जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे या दोघांमध्ये मोबाईलवर चर्चा झाली. 



Source link

धक्कादायक! तिसरीही मुलगीच झाल्यानं जन्मदात्यानं केलं कांड, ८ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबून केली हत्या

0
धक्कादायक! तिसरीही मुलगीच झाल्यानं जन्मदात्यानं केलं कांड, ८ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबून केली हत्या


या नवजात बालिकेची नोंद करण्यासाठी आशा सेविका गोकुळच्या घरी गेल्यानंतर चिमुरडी तिथे नव्हती. याची माहिती आशा सेविकेने वरिष्ठांना दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावाला भेट दिली. गोकुळने सुरुवातील चिमुरडीचा आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने पोटच्या मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने रविवारी रात्री चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली व तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्रीच चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून पुरला. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Barsu Refinery : कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हं

0
Barsu Refinery : कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हं



<p>महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढणाऱ्या कोकणातील बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाला आता वेग येण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत यासंदर्भात सहमती झाली. कोकणातील रिफायनरी प्रकल्प सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्यानं उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळं भारत आणि सौदी अरेबियाची मैत्री आणखी दृढ झाली आहे आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. सुमारे चार लाख कोटींच्या या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, मोदी आणि राजकुमार सलमान यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हायड्रोकार्बन, संरक्षण, सेमी कंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आगामी वर्षात सौदी अरेबिया भारतात ८.२० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.</p>



Source link