Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनUsha Nadkarni Birthday:‘पवित्र रिश्ता’मधील तो सीन करण्यास उषा नाडकरणींनी दिला होता नकार,...

Usha Nadkarni Birthday:‘पवित्र रिश्ता’मधील तो सीन करण्यास उषा नाडकरणींनी दिला होता नकार, वाचा किस्सा

Usha Nadkarni Birthday:‘पवित्र रिश्ता’मधील तो सीन करण्यास उषा नाडकरणींनी दिला होता नकार, वाचा किस्सा

[ad_1]

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील एक सीन करण्यास उषा यांनी चक्क नकार दिला होता. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही पवित्र रिश्ता करत होतो. त्यावेळी रात्री दीड-पावणे दोन दरम्यान शूटींग सुरु होतं. यात रात्री आमच्या दुसऱ्या मुलाचे निधन होते, त्याचा अस्थीकलश बाप घेऊन येतो, या एका सीनचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी मला दिग्दर्शकाने हा अस्थीकलश तुम्ही धरायचा, असे सांगितले होते. त्यावेळी मी दिग्दर्शकाला विचारले, जिच्या मुलाचे निधन झाले आहे, त्याच्या अस्थी आई उचलणार? असे कोण करते? आमच्यात असे करत नाही. त्यामुळे मी हा सीन करणार नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments