
Vasai Crime news : लॉजमध्ये चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद झाल्याने एकाने लॉजमध्ये थांबलेल्या एका गायकावर घातक वार करत त्याचा खून केल्याचा धक्कादायक वसई येथे उघडकीस आल आहे.

Vasai Crime news : लॉजमध्ये चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद झाल्याने एकाने लॉजमध्ये थांबलेल्या एका गायकावर घातक वार करत त्याचा खून केल्याचा धक्कादायक वसई येथे उघडकीस आल आहे.

अभिनेत्री प्रिया बापट ही मुळची मुंबईचीच.. प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ रोजी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. प्रियाने सोफिया कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने, प्रियाने मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळवली. यादरम्यान प्रियाने अनेक मराठी नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व्यतिरिक्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे हिंदी चित्रपट तिने गाजवले. याच काळात ती मराठी मराठी मालिकांमध्येही लोकप्रिय झाली होती.

<p>TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 18 सप्टेंबर 2023 : ABP Majha</p>
Source link

शबाना आझमी यांच्या वडिलांनी जावेद अख्तर यांना नकार द्यायला बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. शबाना या आधीच विवाहित असलेल्या जावेद अख्तर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. केवळ लग्नच नाही, तर जावेद अख्तर यांना पहिल्या लग्नापासून दोन मुलं देखील होती. तर, या नात्याला नकार मिळण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे जावेद अख्तर हे शबाना आझमी यांच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठे होते. या दोन मोठ्या कारणांमुळे शबाना आझमी यांचे आई आणि वडील दोघांचाही या नात्याला आणि विवाहाला कडाडून विरोध होता. मात्र, शबाना आझमी यांनी सगळे विरोध झुगारून लावत जावेद अख्तर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

Shabana Azmi Birthday: आज १८ सप्टेंबर रोजी शबाना आझमी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी खास गोष्टी…
Source link

पर्यावरण पूरक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या गिरगावच्या राजाचा (Girgaoncha Raja) मुखदर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पडला आहे.

<p>Mumbai Ganpati : मुंबईत मानाचे बाप्पा मंडपात , भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण ABP Majha</p>
Source link

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे एका भागासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये मानधन घेतो. समीर चौगुले आणि गौरव मोरे यांचे मानधन सारखेच आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राज्याच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा यामागचा नेमका हेतू काय होता? हे कळाले नाही. मात्र, यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. लालबाग राजा मंडळाने शिवरायांचा अपमान केला आहे. गणपती बाप्पा देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. यामुळे राजमुद्रा गणपती बाप्पाच्या पायावर असणे पटत नाही. याप्रकरणी मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा नाना मनिषाला डेट करत होते, तेव्हा नाना पाटेकर फक्त विवाहितच नव्हते, तर त्यांना दोन मुलं देखील होती. विवाहित असताना देखील नाना पाटेकर यांनी मनिषा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. एक दिवस मनिषाने नाना पाटेकरांना अभिनेत्री आयेशा जुल्कासोबत पाहिले. त्यानंतर मनिषाने नानासोबत असलेले सर्व संबंध तोडले. त्यानंतर तिने नेपाळी व्यावसायिक सम्राट दहलशी लग्न केले. मनिषाकडे आज सर्वकाही असले तरी एकटी आयुष्य जगत आहे.