Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2738

Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?

0
Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?


दुसरीकडे ईशा आणि अनिश यांच्यामधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. सतत त्यांची अनबन सुरुच आहे. ईशा चहा ठेवण्यासाठी दूध गॅसवर ठेवून निघून जाते. बराच वेळ न पाहिल्यामुळे दूध जळते आणि संपूर्ण घरात धूर होतो. अनिश चिडतो आणि ईशाला सुनावतो. त्यावर ईशाने दिलेली उत्तरे अनिशला आणखी चिड येते. त्या दोघांमध्ये भांडण सुरु होते.



Source link

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वरा-पीहूच्या कस्टडीवरून शुभंकर आणि मल्हारमध्ये सुरू वाद! कोण ही बाजी जिंकणार?

0
Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वरा-पीहूच्या कस्टडीवरून शुभंकर आणि मल्हारमध्ये सुरू वाद! कोण ही बाजी जिंकणार?


Tuzech Mi Geet Gaat Aahe 18 September 2023: मोनिकाची मुलगी ही आपली मुलगी असल्याची कुणकुण शुभंकरला लागली आहे. मोनिकाने हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवले आहे.



Source link

Nana Patekar: प्रेम विवाह करुनही नाना पाटेकर पत्नीसोबत का राहात नाहीत? नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

0
Nana Patekar: प्रेम विवाह करुनही नाना पाटेकर पत्नीसोबत का राहात नाहीत? नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या


नीलकांती या चित्रपटसृष्टीमध्ये फारश्या सक्रीय नव्हत्या. त्यांनी एकाच चित्रपटात काम केले होते. मात्र, नानांना त्यांनी कायमच पाठिंबा दिला. नानांचे चित्रपट हिट ठरायला लागल्यावर नानांचे अफेअर सुरु झाले होत. या सगळ्याला कंटाळून नीलकांती वेगळ्या राहू लागल्या होत्या. त्यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे. नीलकांती या मुलाला घेऊन गेली कित्येक वर्षे वेगळ्या राहात आहेत.



Source link

साताऱ्यातील जवान विशाल झांजुर्णे यांना कर्तव्यावर परतताना वीरमरण; दोन चिमुरडी मुलं झाली पोरकी

0


सातारा : जिल्ह्यातील (Satara News) कोरगाव तालुक्यातील तडवळे संमत कोरेगावमधील जवान विशाल सुभाष झांजुर्णे यांना सुट्टी संपवून कर्तव्यावर परतत असताना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या पस्तिशीत त्यांना वीरमरण आल्याने सातारा जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत होते. त्यांचे पार्थिव मूळ गावी आले असून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन चिमुरडी मुलं, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांचे मोठे बंधूही सैन्यदलात कार्यरत आहेत. 

कर्तव्यावर परत जात असताना रेल्वेत तब्येत बिघडली 

विशाल हे आपल्या सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून तीन दिवसांपूर्वी कर्तव्यावर परत असताना रेल्वेमध्ये त्यांची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. विशाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 267 बॉम्बे इंजीनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार कार्यरत होते. 

दोन मुलं पोरकी  

दरम्यान, विशाल यांना वीरमरण आल्याने त्यांची दोन चिमुरडी मुलं पोरकी झाली आहेत. हवालदार विशाल यांचे आई-वडील वृद्ध आहेत. त्यांची पत्नी आशा देवी गृहिणी आहेत. त्यांचा थोरला मुलगा आरव हा पहिलीमध्ये शिकत आहे, लहान मुलगा विहानचे नुकतेच बारसं झालं आहे. 

दीड दशकांच्या सेवेत अनेक मानसन्मान

विशाल यांनी 15 वर्षांच्या सैन्यदलातील सेवा कालावधीमध्ये श्रीनगर, लेह, लडाख, जम्मू काश्मीर आदी ठिकाणी देशसेवा बजावली. विशाल यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. विशाल यांचे पार्थिव तडवळे संमत कोरेगाव येथे आणण्यात आलं आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा

0
Banda News : आरती करताना करंट लागल्याने कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू, गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात शोककळा


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रमाकांत शिवराम परब हे आपल्या राहत्या घरी गणपतीची पूजा करत होते. त्यावेळी टेबलावरील वायरला त्यांचा धक्का लागला. त्यामुळं वीजेचा शॉक लागल्याने रमाकांत हे खालीच कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. रमाकांत परब हे एका खाजगी बसमध्ये वाहकाचं काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Tharla Tar Mag: सायली आणि अर्जुनच्या खोट्या नात्याचं पितळ कुटुंबासमोर उघडं पडणार? मालिकेत येणार ट्विस्ट

0
Tharla Tar Mag: सायली आणि अर्जुनच्या खोट्या नात्याचं पितळ कुटुंबासमोर उघडं पडणार? मालिकेत येणार ट्विस्ट


सगळं काही नीट होईल, असं समजवण्याचा प्रयत्न अर्जुन करतो. मात्र, सायली आपल्या हट्टावर अडूनच आहे. आता जर सायलीने आपल्यासा पतीसाठी म्हणजेच अर्जुनसाठी उपवास केला नाही, तर पूर्णा आजी आणि आईसमोर सगळं सत्य येईल याची धास्ती अर्जुनला वाटत आहे. तर, दुसरीकडे सायलीने दोन्ही दिवस काहीचं खाल्लं नाही तर, तिची तब्येत खराब होईल, तिला चक्कर येईल, अशी काळजी देखील अर्जुनला वाटत आहे. आता सायली नेमका काय निर्णय घेणार यावर अर्जुन आणि तिच्या नात्याचं भविष्य ठरणार आहे.



Source link

नाशिकच्या चांदवडजवळ कार-कंटेनरमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, धुळ्याच्या नगरसेवकाचा समावेश 

0
नाशिकच्या चांदवडजवळ कार-कंटेनरमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, धुळ्याच्या नगरसेवकाचा समावेश 


नाशिक : नाशिकमधून (Nashik) भीषण अपघाताची बातमी समोर येत असून चांदवडजवळ (Chandwad) कार -कंटेनरच्या भीषण अपघातात (Major Accident) चार जणांचा मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे. चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील (Dhule) रहिवासी असल्याची माहिती आहे. 

धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्यू

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सातत्याने अपघाताच्या घटना समोर (Nashik Accident) येत असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ भीषण अपघात झाला आहे. नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. यावेळी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत सर्व धुळे जिल्ह्यातील असून या अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक

दरम्यान धुळे येथील चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात धुळे येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. मात्र इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मृतांची अजून ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Car Accident : गुजरातचं मित्रमंडळ इगतपुरीला फिरायला आलं, मात्र परतताना ओव्हरटेक करणं नडलं, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू 



Source link

Ganesh Chaturthi: ‘दबंग’ सलमान खानच्या घरी का साजरा केला जातो गणेशोत्सव? कारण ऐकलंत का?

0
Ganesh Chaturthi: ‘दबंग’ सलमान खानच्या घरी का साजरा केला जातो गणेशोत्सव? कारण ऐकलंत का?


बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा आता सुपरस्टार असला तरी, त्याच्या कारकीर्दीत एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता. एवढेच नाही तर, सलमान खानला या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. या दरम्यान त्याच्या बहिणीने अर्पिता खान हिने गणपती बाप्पाची स्थापना करण्यास सुरुवात केली होती. खान कुटुंबात आणण्याची कल्पना सलमानची लाडकी बहीण अर्पिताची होती. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सलमान खानला अचानक यश मिळू लागलं. एकीकडे सलमान खानची आई देखील गणेशभक्त होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण खान कुटुंब एकत्र गणपती बाप्पाची आराधना करतील असे ठरले.



Source link

Ganesh Chaturthi: अभिनेते अशोक शिंदे यांच्या घरी कशी सुरू झाली होती गणपतीच्या स्थापनेची प्रथा? वाचा किस्सा…

0
Ganesh Chaturthi: अभिनेते अशोक शिंदे यांच्या घरी कशी सुरू झाली होती गणपतीच्या स्थापनेची प्रथा? वाचा किस्सा…


अशोक शिंदे यांचं बालपण देखील पुण्यात गेलं. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी तसा खूप खास आहे. बालपणी गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आम्ही खूप धमाल मस्ती करायचो, असं अशोक शिंदे म्हणतात. आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादानेच झाली, असे देखील ते आवर्जून सांगतात. बालपणी गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रकला स्पर्धा व्हायची. यात अशोक शिंदे नेहमी सहभागी व्हायचे. केवळ सहभागच नाही, तर त्यांनी सलग ३ वेळा प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. ही कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती.



Source link

Vignesh Shivan Birthday: नयनताराशी लग्नगाठ बांधणाऱ्या विग्नेश शिवनची फिल्मी लव्हस्टोरी! तुम्ही ऐकलीत का?

0
Vignesh Shivan Birthday: नयनताराशी लग्नगाठ बांधणाऱ्या विग्नेश शिवनची फिल्मी लव्हस्टोरी! तुम्ही ऐकलीत का?


नयनतारा हिला मनोरंजन विश्वात ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखतात. तर, तिचा पती विग्नेश शिवन हा देखील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. विग्नेश शिवन हा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेताही आहे. नयनतारा आणि विग्नेश शिवन या दोघांची पहिली भेट ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विग्नेश शिवन हा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. तर, नयनतारा यात मुख्य भूमिका करत होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी आपल्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती.



Source link