Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रLalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाकडून शिवमुद्रेचा अपमान? मराठा समाज आक्रमक, गुन्हा दाखल...

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाकडून शिवमुद्रेचा अपमान? मराठा समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाकडून शिवमुद्रेचा अपमान? मराठा समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

[ad_1]

“छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राज्याच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा यामागचा नेमका हेतू काय होता? हे कळाले नाही. मात्र, यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. लालबाग राजा मंडळाने शिवरायांचा अपमान केला आहे. गणपती बाप्पा देव असले तरी शिवाजी महाराजांमुळे ते देव्हाऱ्यात आहेत. यामुळे राजमुद्रा गणपती बाप्पाच्या पायावर असणे पटत नाही. याप्रकरणी मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments