Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2736

वाशिममधील महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचं नुकसान, बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत

0
वाशिममधील महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचं नुकसान, बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत


वाशिम : आधीच दुष्काळाचं संकट त्यात आता वाशिममधील शेतकऱ्यांवर एक नवं संकट ओढावलं आहे. वाशिममधील (Washim) महामार्गावरील दिव्यांच्या प्रकाशामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय. विकासासाठी पर्यावरणावर अनेक वेळा घाव घालण्यात आल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पर्यावरणाची बरीच हानी झाल्याचं चित्र देखील आहे. पण आता हाच विकास शेतकऱ्यांच्या मुळावर उठत असल्याचं वाशिममध्ये दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात अकोला ते नांदेड चौपदरीकरण महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलावर अनेक दिवे लावण्यात आले आहेत. याच दिव्यांचा त्रास पिकांना होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

वाशिममधील जांभूरून गावातील शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली आहे.  वाशिम जिल्ह्यातील अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा त्रास हा पिकांना होत असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय. या महामार्गावर 200 फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.  रात्रभर सुरु राहणाऱ्या या दिव्याच्या प्रकाशाकडे अनेक किडे आकर्षित होतात. त्यामुळे परागीकरणची प्रक्रिया थांबली गेलीये. याच कारणामुळे पिकाला फुलधारणा आणि शेंगा येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  याचा परिणाम म्हणजे शेकडो एकरवरील पीकं धोक्यात आली आहेत. 

शेताजवळूनच हा रस्ता झाल्याने विकासाचा मार्ग तर मोकळा झाला. कारण यामुळे शेतात ये-जा करणं आणि शेतमाल आणणं शेतकऱ्यांसाठी सोपं झालं. पण याच विकासामुळे शेतकऱ्यांच नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतयं. तर यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. पुढील अनेक दशके दिव्यांचा हा प्रकाश असाच राहणार आहे. त्यामुळे त्या पट्ट्यातील शेतामध्ये परागीकरणाची पक्रिया होण्यास मात्र अडचण निर्माण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर कोणतातरी कायमस्वरुपी निकाल लावणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी देखील विश्लेषण केलं आहे. तर तापमान वाढ आणि प्रकाशमान यांचा परिणाम पिकांवर होत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तसेच याचा परिणाम रब्बी आणि खरीपाच्या पिकांवर होणार असल्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता यावर स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. शेतकऱ्यांची मागणीवर सरकार विचार करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : 

Farmer Success Story: वाशिमच्या शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीच्या शेतीतून शोधला आर्थिक समृद्धीचा मार्ग; एका एकरातून दोन महिन्यात लाखमोलाची कमाई



Source link

ऊस उत्पादकांना दिलासा.. परराज्यात ऊस पाठवण्यास घातलेली बंदी सरकारने उठवली

0
ऊस उत्पादकांना दिलासा.. परराज्यात ऊस पाठवण्यास घातलेली बंदी सरकारने उठवली


Sugarcane Farmers News : राज्यात कमी झालेल्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे. राज्यातील कारखाने दोन ते अडीच महिनेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच कर्नाटक सीमाभागातील कारखाने लवकर सुरू होतात जर राज्यातील ऊस तिकडे गेल्यास येथील कारखाने १०० दिवसही चालणार नाहीत, या भीतीने सरकारने परराज्यात ऊस घालण्यासाठी बंदी लादली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



Source link

Dhangar Morcha : अनुसूचित जमातीचा दर्जा द्या; धनगर समाजाचा तुळजापुरात विराट मोर्चा

0
Dhangar Morcha : अनुसूचित जमातीचा दर्जा द्या; धनगर समाजाचा तुळजापुरात विराट मोर्चा


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथून येऊन जुना बसस्थानक चौकात आला व तेथे आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.  डोक्यावर पिवळी टोपी घालून धनगर समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तुळजापूर व नळदुर्ग शहरात उभारावे, या प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले



Source link

Supriya sule : सुप्रिया सुळेंकडून संसदेत पीएम मोदींचे कौतुक, भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांनी करून दिली आठवण

0
Supriya sule : सुप्रिया सुळेंकडून संसदेत पीएम मोदींचे कौतुक, भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांनी करून दिली आठवण


Supriya sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या संसदेतील भाषणाचे कौतुक केले आहे. यासोबतच सुळे यांनी पंतप्रधान मोदींना दोन भाजप नेत्यांची आठवणही करुन दिली.



Source link

Dhananjay Munde Beed : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडेंना झुकतं माप?

0
Dhananjay Munde Beed : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडेंना झुकतं माप?



<p>Dhananjay Munde Beed : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडेंना झुकतं माप?&nbsp;</p>



Source link

Ajit Pawar Pusesawali Satara : अजित पवार सातारा दौऱ्यावर, पुसेसावळी गावाला दिली भेट  ABP Majha

0



<p>Ajit Pawar Pusesawali Satara : अजित पवार सातारा दौऱ्यावर , पुसेसावळी गावाला दिली भेट&nbsp;</p>



Source link

सातारा : राज्य शासनाविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार – बाळासाहेब पाटील | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्तसेवा : राज्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ७९ कोटींच्या विकासकामांना राज्य शासनाने मान्यता दिली होती. मात्र सर्व कामांना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. या विरोधात राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने निर्णय घेताना सर्व विकासकामांवरील समिती उठवण्याचे आदेश दिले होते. मात्र असे असूनही आजवर केवळ सुमारे १६ कोटींच्या विकास कामांना प्रारंभ झाला आहे. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अजूनही सुमारे ५९ कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती राज्य शासनाकडून उठवण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून या विरोधात आपण लवकरच उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

हेही वाचलंत का?











Source link

Satara Ajit Pawar : अजित पवारांची पुसेसावळी गावाला भेट,गावात शांततेत एकोप्यानं रहा,अजितदादांचं आवाहन

0



<p>Satara Ajit Pawar : अजित पवारांची पुसेसावळी गावाला भेट, गावात शांततेत एकोप्यानं रहा, अजितदादांचं आवाहन&nbsp;&nbsp; &nbsp;साताऱ्यातील दंगलग्रस्त पुसेसावळी गावाला अजितदादांची भेट&nbsp;</p>



Source link

Thackeray Vs Shinde : ११ मे पासून आतापर्यंत काय केलं?” सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतर नार्वेकर म्हणाले..

0
Thackeray Vs Shinde : ११ मे पासून आतापर्यंत काय केलं?” सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतर नार्वेकर म्हणाले..


न्यायालयाच्या निर्णयावर राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयाची संपूर्ण माहिती मी घेईन. त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल. दिरंगाई केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचं माझ्या ऐकण्यात आलं नाही. ‘अध्यक्ष हे संवैधानिक पद असून, पदाबाबत न्यायालयात कोणताही उल्लेख होणं अपेक्षित नाही,  असं न्यायालय म्हणाल्याचं मी ऐकलं. दोन आठवड्यात निर्णय घ्यावा, अशी कोणतीही माहिती माझ्याकडं नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.



Source link

Shruti Haasan: मुंबई एअरपोर्टवर अनोळखी व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग Video Viral

0
Shruti Haasan: मुंबई एअरपोर्टवर अनोळखी व्यक्तीने केला श्रुती हासनचा पाठलाग Video Viral


दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांची मुलगी, अभिनेत्री श्रुती हासन ही कायच चर्चेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. श्रुतीने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका अनोळखी व्यक्तीवर चिडलेली दिसत आहे.



Source link