Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2735

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या १६व्या वर्षी केला आयुष्याचा शेवट

0
प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या १६व्या वर्षी केला आयुष्याचा शेवट



Vijay Antony Daughter Death: दाक्षिणात्य अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक विजय अँटोनीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.



Source link

Kiran Mane: ‘जवान’मधील कलाकारासाठी किरण मानेची खास पोस्ट

0
Kiran Mane: ‘जवान’मधील कलाकारासाठी किरण मानेची खास पोस्ट



Kiran Mane social media post: किरण माने यांनी केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याचा एक नाचा ते प्रसिद्ध अभिनेता हा प्रवास सांगितला आहे.



Source link

Bhandara News: भंडारा हादरले ! वडिलांच्या चौदाव्याला आईनं हार आणला नाही; मुलाने उचलले भयंकर पाऊल

0
Bhandara News: भंडारा हादरले ! वडिलांच्या चौदाव्याला आईनं हार आणला नाही; मुलाने उचलले भयंकर  पाऊल


भंडारा : भंडारा येथील डोंगरगावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. १४ दिवसांपूर्वी पतीला गमावल्या नंतर एका आईला आपल्या मुलाला देखील गमवावे लागले. मात्र, याचे कारण ऐकून धक्का बसेल. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चौदाव्याच्या दिवशी आईनं त्यांच्या फोटोला घालायला हार आणला नाही, या कारणामुळे मुलाने तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.



Source link

Ganesh Chaturthi 2023: राम चरण ते स्वप्नील जोशी, ‘या’ कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन

0
Ganesh Chaturthi 2023: राम चरण ते स्वप्नील जोशी, ‘या’ कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन


मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील गणरायाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. स्वप्नीलने सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



Source link

KBC 15: ७ कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला हा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?

0
KBC 15: ७ कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला हा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?


स्पर्धकाला ७ कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला की, पद्मपुराणानुसार कोणत्या राजाला हरणाच्या शापामुळे शंभर वर्षे वाघासारखे जगावे लागले? या साठी A: क्षेमधुर्ती, B: धर्मदत्त, C: मिताध्वज आणि D: प्रभंजना असे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर D: प्रभंजना असे आहे.



Source link

हजारो ढोल वादक, रांगोळ्यांच्या पायघड्या, पुण्यात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात

0
हजारो ढोल वादक, रांगोळ्यांच्या पायघड्या, पुण्यात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात


पुणे : गणेशोत्सवाला आजपासून  जल्लोषात सुरुवात  (Pune ganeshotsav 2023)  होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहे. तर ढोल ताशा पथकंदेखील मिरवणूक गाजवायला सज्ज झाले झाले आहे. संपूर्ण पुण्यात मंगलमय वातावरण झालं आहे. तर पुण्यातील प्रत्येक घरात आता बाप्पाची ओढ दिसत आहे. यातच पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी पाहण्यासाठी अनेक पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर एकत्र यायला सुरुवात झाली आहे.

सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 7:45 वाजता आरती झाली आहे. आजपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. आरती होईल बाप्पाचा जयजयकार होईल आणि नंतर मिरवणूक काढण्यात येणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरणवुकीसाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील मंडई परिसरात, बेलबाग चौकात आणि लक्ष्मी रस्त्यांवर मोठ-मोठ्या रांगोळ्या काढण्यात येत आहे. पुण्यातूनच नाही वेगवेगळ्या गावातून रांगोळी कलाकार पुण्यात आले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले आहे. 

ढोल ताशा पथकं सज्ज…

मागील तीन महिन्यांपासून ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. या हजारो वादक आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे हजारो वादक पुण्याच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमले आहेत. अनेकांना गणरायाच्या आगमनाची आता ओढ लागली आहे. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज झाले आहे. 

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ॐकार महाला’त होणार विराजमान

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने दरवर्षी भव्य महालाच्या प्रतिकृती असलेले देखावे साकारले जातात. यंदाही असाच राजेशाही थाटमाट असलेला ‘ॐकार महाल’ हा काल्पनिक देखावा साकारण्यात आला आहे, या देखाव्याची संकल्पना जान्हवी धारिवाल- बालन यांची असून यावरील नक्षीकाम प्राचीन शैलीतील कापडाची प्रेरणा घेऊन आणि प्रसिध्द अशा ‘कुंदन’ या अलंकाराप्रमाणे साकारण्यात आले आहे. त्यासोबतच या महालाला सुंदर अशा फुलांचा साज चढवण्यात आला आहे. या महालाच्या गाभाऱ्यातील छतावर ‘ॐ गं गणपतये नमो नम: ’ हा मंत्र लिहलेला आहे. त्यामुळे या गाभाऱ्यात होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे येथील वातावरण कायमच प्रसन्न आणि भक्तीमय राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ganeshotsav Pune Traffic : पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग वाहतुकीतील बदल नक्की बघा!



Source link

Lucky Ali: वयाच्या ५२व्या वर्षी तिसरे लग्न करणारा गायक लकी अली सध्या काय करतो?

0
Lucky Ali: वयाच्या ५२व्या वर्षी तिसरे लग्न करणारा गायक लकी अली सध्या काय करतो?


लकी अली यांनी आजपर्यंत तीन लग्न केली आहेत. त्यांना पाच मुले आहेत. लकी यांनी पहिले लग्न त्यांच्या अल्बममधील सहकलाकार मेघन जेन मॅकक्लिअरीसोबत केले. ‘सुनो’ या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी इनायाशी दुसरे लग्न केले. त्यांना देखील दोन मुले आहेत. मात्र, त्यांचा संसारही फारकाळ टिकला नाही.



Source link

Ganeshotsav Pune Traffic : पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग आधी ही बातमी वाचा, हे रस्ते आहेत आज बंद

0
Ganeshotsav Pune Traffic : पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग आधी ही बातमी वाचा, हे रस्ते आहेत आज बंद



Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात आज पुढील १० दिवस गणेशोत्सवाची धामधूम सुरू राहणार आहे. लाडक्या बाप्पाचे आज आगमन होणार असून वैभवी मिरवणुकीतून गणराय आज विराजमान होणार आहे. त्यामुळे, पुण्यात वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.



Source link

पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग वाहतुकीतील बदल नक्की बघा!

0
पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग वाहतुकीतील बदल नक्की बघा!


पुणे : आज गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. त्यामुळे (Pune Ganeshotsav 2023) पुण्यातील मुख्य रस्त्यांवरुन मिरवणुका जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये आणि गणरायाला घरी नेण्यासाठी वाहतूक कोंडींचा सामना करावा लागू नये, यासाठी पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

– गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

– शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

– झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.

– सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.

– मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल 
करण्यात आला आहे.

वाहतुकीस खुले रस्ते

– फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
– आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
– सोन्यामारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक
– मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस

पुण्यात 7 हजार पोलीस तैनात…

गणेशोत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था  राखण्यासाठी 7 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पुणे पोलिसांनी संभाव्य दहशतवादी हल्ले आणि अनपेक्षित घटना लक्षात घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. समृद्ध इतिहास असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून उत्सवादरम्यान शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान, राज्य आणि देशाच्या इतर भागातून अनेक पर्यटक शहराला भेट देतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मोबाईल, दागिने चोरीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

 इतर महत्त्वाच्या बातम्या :



Source link

Amol Mitkari : गोप्या जन्मदात्या आईचा आणि भावाचा, समाजाचाही होऊ शकला नाही

0
Amol Mitkari : गोप्या जन्मदात्या आईचा आणि भावाचा, समाजाचाही होऊ शकला नाही



<p>Amol Mitkari : गोप्या जन्मदात्या आईचा आणि भावाचा, समाजाचाही होऊ शकला नाही</p>



Source link