Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रऊस उत्पादकांना दिलासा.. परराज्यात ऊस पाठवण्यास घातलेली बंदी सरकारने उठवली

ऊस उत्पादकांना दिलासा.. परराज्यात ऊस पाठवण्यास घातलेली बंदी सरकारने उठवली

ऊस उत्पादकांना दिलासा.. परराज्यात ऊस पाठवण्यास घातलेली बंदी सरकारने उठवली

[ad_1]

Sugarcane Farmers News : राज्यात कमी झालेल्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे. राज्यातील कारखाने दोन ते अडीच महिनेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच कर्नाटक सीमाभागातील कारखाने लवकर सुरू होतात जर राज्यातील ऊस तिकडे गेल्यास येथील कारखाने १०० दिवसही चालणार नाहीत, या भीतीने सरकारने परराज्यात ऊस घालण्यासाठी बंदी लादली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments