Sunday, July 12, 2026
Home Blog Page 236

India-Pakistan: “जगाला मूर्ख बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही”, भारताने फेटाळले बलुचिस्तान बस हल्ल्याचे आरोप

0
India-Pakistan: “जगाला मूर्ख बनवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही”, भारताने फेटाळले बलुचिस्तान बस हल्ल्याचे आरोप



बलुचिस्तानमध्ये शाळेच्या बसला लक्ष्य करून करण्यात आलेल्या प्राणघातक आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. हे आरोप फेटाळताना भारताने म्हटले आहे की, भारतावर अशा प्रकारचे आरोप करून पाकिस्तान स्वतःच्या अपयशांवरून जगाला विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

बुधवारी सकाळी खुजदार शहरात झालेल्या या स्फोटात किमान चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संशयित आत्मघाती बॉम्बरने स्फोटकांनी भरलेले वाहन आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर धडकवले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या आरोपांचा निषेध केला आणि म्हटले की, पाकिस्तान स्वतःच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा युक्त्या वापरतो.

केंद्र सरकारने पाकिस्तानचे आरोप फेटळाणारे एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “खुजदार येथील घटनेत भारताचा सहभाग असल्याचे पाकिस्तानचे आरोप निराधार आहेत. पण, दहशतवादाचे जागतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान त्यांनी केलेल्या दुष्कृत्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वतःच्या अपयशांना लपवण्यासाठी भारताला दोष देतो. आपल्या सर्व अंतर्गत समस्यांसाठी भारताला दोष देणे हा पाकिस्तानचा स्वभाव बनला आहे. जगाला मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरणार नाही.”

https://platform.twitter.com/widgets.js

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये एका शाळेच्या बसवर आज सकाळी आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी आहेत. असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने हिंदूस्तान टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात हा हल्ला झाला, अशी माहिती स्थानिक पोलीस उपायुक्त यासिर इक्बाल यांनी दिली. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण बलोच टीरतावाद्यांनी हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याकडूनच सातत्याने स्थानिक आणि लष्करांना लक्ष्य केलं जातं.

बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरी सुरू आहे, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने २०१९ मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर अधिक हल्ले करण्याची घोषणा केली होती.



Source link

Rohit Sharma: “ ए बंद कर”, व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर रोहित भडकला; नेमकं काय घडलं?

0
Rohit Sharma: “ ए बंद कर”, व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर रोहित भडकला; नेमकं काय घडलं?



Band kar rohit sharma ask fan to stop shooting video during his family time watch video| “ ए बंद कर”, व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर रोहित भडकला; नेमकं काय घडलं?





Source link

Sir j j Hospital introduced robotic surgery 30 successful operations done in 40 days

0
Sir j j Hospital introduced robotic surgery 30 successful operations done in 40 days



Sir j j Hospital introduced robotic surgery 30 successful operations done in 40 days | ‘जे. जे.’ रुग्णालयात ४० दिवसांत ३० यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया!





Source link

Garbage on Kopri road is blocking the drain, causing sewage to collect in the housing complex and creating a serious health issue

0
Garbage on Kopri road is blocking the drain, causing sewage to collect in the housing complex and creating a serious health issue



Garbage on Kopri road is blocking the drain, causing sewage to collect in the housing complex and creating a serious health issue | कोपरी रस्त्यावरील कचऱ्यामुळे तुंबतोय नाला, गृहसंकुलात सांडपाणी साचत असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर





Source link

girlfriend boyfriend fight video lucknow girl took out slippers on moving bike beat up young man 14 attacks in 20 second

0
girlfriend boyfriend fight video lucknow girl took out slippers on moving bike beat up young man 14 attacks in 20 second



girlfriend boyfriend fight video lucknow girl took out slippers on moving bike beat up young man 14 attacks in 20 second | चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे जोरदार भांडण; प्रेयसीकडून चपलेने मारहाण; VIDEO पाहून बसेल धक्का





Source link

in 8 to 10 days mhada mumbai board will issue notices to 63 unauthorized billboards on its land

0
in 8 to 10 days mhada mumbai board will issue notices to 63 unauthorized billboards on its land



in 8 to 10 days mhada mumbai board will issue notices to 63 unauthorized billboards on its land | अनधिकृत ६३ जाहिरात फलकांना लवकरच म्हाडाची नोटीस… अभय योजनेअंतर्गत जाहिरात फलक अधिकृत करण्याची संधी…





Source link

कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचावासाठी न्यायालयीन लढा आणि जनजागृती मोहीम; फलटण तालुक्याची जबाबदारी आयु. हरीश काकडे यांच्यावर

0
कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचावासाठी न्यायालयीन लढा आणि जनजागृती मोहीम; फलटण तालुक्याची जबाबदारी आयु. हरीश काकडे यांच्यावर

मुंबई – कोरेगाव भीमा विजयस्तंभ विकासासाठी सरकारने अनेक वेळा निधी जाहीर केला असला तरी, विजयस्तंभाच्या अतिक्रमण आणि जागेच्या मालकी हक्काचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विकास काम करता येत नाही. या ऐतिहासिक विजयस्तंभाच्या सन्मानासाठी आणि विकासासाठी प्रथम न्यायालयीन लढा जिंकणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या लढ्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबवले जाणार असून, गाव ते राष्ट्रीय पातळीवर हा लढा समाजाभिमुख व्हावा यासाठी कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी फलटण तालुक्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते आयु. हरीश काकडे यांच्याकडे सोपवली आहे.

आयु. हरीश काकडे हे सुरुवातीपासूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सक्रिय सहभागी असून, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम, विविध आंदोलन, न्यायालयीन लढे आणि मोर्च्यांद्वारे दलित अत्याचार, महिला अत्याचार पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी नगरपालिकेतील दिव्यांगांसाठी ५% निधी सुरू करून एकरकमी ४५ लाखांचा निधी मिळवून दिला असून, त्यांच्या कार्यातून दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. धार्मिक व सामाजिक आंदोलनांमध्येही त्यांचा ठसा उमटलेला आहे. विजयस्तंभ न्यायालयीन लढ्यात आयु. हरीश काकडे तन, मन आणि सर्वस्व लावून जनजागृतीचे कार्य करतील, असा विश्वास कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीने व्यक्त केला आहे.

त्यांच्या पुढील कार्यास ‘साहस टाइम्स’ तर्फे हार्दिक शुभेच्छा.

landslide cleared kokan railway wilawade traffic resumes

0
landslide cleared kokan railway wilawade traffic resumes



landslide cleared kokan railway wilawade traffic resumes | विलवडे येथे कोसळलेली दरड हटविण्यात कोकण रेल्वेला यश,कोकण रेल्वे मार्गावर तीन तास उशिराने वहातूक सुरु





Source link

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘सोनिया ट्रस्ट’चा पुढाकार – समाजात आर्थिक सहकार्याचे आवाहन

0
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘सोनिया ट्रस्ट’चा पुढाकार – समाजात आर्थिक सहकार्याचे आवाहन

फलटण – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सोनिया चॅरिटेबल ट्रस्टला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय साहित्य, गणवेश, शैक्षणिक सन्मान व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन हे उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जात आहेत. या वर्षीच्या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात शैलेंद्र भगवान ढावरे यांनी ट्रस्टसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

या ट्रस्टच्या कार्यामागे माजी नगरसेवक सनी अहिवळे आणि अध्यक्षा सौ. सुपर्णा अहिवळे यांचे सातत्याने योगदान राहिले आहे. स्वतःच्या उत्पन्नातून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. मात्र, या उपक्रमांना आता मोठे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ट्रस्टच्या कार्याचे विशेष गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे होते. व्यासपीठावर मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, आरपीआयचे जेष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे, विकास काकडे, सेवानिवृत्त अधिकारी सुहास अहिवळे, पत्रकार सचिन मोरे, प्राचार्य अॅड. वर्धमान अहिवळे, महेश पाटील, जय रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश आप्पा काकडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. सुपर्णा अहिवळे यांनी मानले. यावेळी आरपीआयचे जिल्हा सचिव विजयराव येवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच भीम जयंती उत्सव समिती 2025 च्या कार्यकर्त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.

SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case

0
SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case



SC Grants Interim Bail to Ashoka University Professor in Operation Sindoor post Case | ‘ऑपरेशन सिंदूर’ पोस्टप्रकरणी अटकेत असलेल्या अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर





Source link