Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रpooja khedkar : पूजा खेडकर यांचा पाय खोलात! दिल्ली पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा...

pooja khedkar : पूजा खेडकर यांचा पाय खोलात! दिल्ली पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल, तर वडिलांना अटकेपासून दिलासा

[ad_1]

ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न),१४४ (घातक शस्त्रासह बेकायदा जमाव), १४७ (दंगल) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील धडवली गावात मनोरमा खेडकर यांनी काही जणांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जून २०२३ मध्ये ही घटना घडली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments