Pooja Bhatt Birthday: अभिनेत्याकडून मारहाण, तर वडिलांसोबत लीपलॉक; नेहमीच वादात अडकलं पूजा भट्टच नाव!

0
116
Pooja Bhatt Birthday: अभिनेत्याकडून मारहाण, तर वडिलांसोबत लीपलॉक; नेहमीच वादात अडकलं पूजा भट्टच नाव!

९०च्या दशकांतच पूजा भट्टची कारकीर्द यशस्वी होत असतानाच, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या लीपलॉक किस करतानाचा फोटो एका मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. यादरम्यान, ‘पूजा जर माझी मुलगी नसती, तर मी तिच्याशी लग्न केले असते’, असे वादग्रस्त वक्तव्य महेश भट्ट यांनी केले होते. त्यामुळे देखील पूजा भट्ट मोठ्या वादात अडकली होती.

Source link