Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते,...

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांची मोंदींना पंसती; जो बायडेन आहेत ‘या’ स्थानावर! | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांची मोंदींना पंसती; जो बायडेन आहेत ‘या’ स्थानावर! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 76% लोकांची मोंदींना पंसती; जो बायडेन आहेत ‘या’ स्थानावर!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरनुसार, त्याला 76 टक्के लोकांनी मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नंरेद्र मोंदीची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पाहिली जाते. याचं कारण म्हणदे अनेक मोठ्या देशाच्या नेत्यांना मागे टाकून पंतप्रधान नंरेद्र मोदी (PM Narendra Modi) जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये पुन्हा अव्वल ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Mod ) iहे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले  popular leadere in the world) आहेत. सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी नरेंद्र मोंदीना आपली पसंती दर्शविली.

हे सुद्धा वाचा

याआधीच्या रेटिंगमध्येही पीएम मोदी पहिल्या क्रमांकावर होते. त्यांनी आताही आपलं स्थान कायम ठेवलं आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यांसदर्भातील एक ट्विट शेयर केलं आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments