Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनJhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा २'ची बक्कळ कमाई, आनंद साजरा...

Jhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात ‘झिम्मा २’ची बक्कळ कमाई, आनंद साजरा करताना दिसली टीम

Jhimma 2 Success: रिलिजच्या तिसऱ्या आठवड्यात ‘झिम्मा २’ची बक्कळ कमाई, आनंद साजरा करताना दिसली टीम

[ad_1]

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट ‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ नुकताच प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments