Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशplane crash video: ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, अंगाचा थरकाप उडवणारा...

plane crash video: ६२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

[ad_1]

Brazil Plan Crashes: ब्राझीलमधील विन्हेडो येथे विमान कोसळल्याची घटना घडली.  ग्लोबो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्होपास फ्लाइट २२८३ असे या विमानाचे नाव असून या विमानातून एकूण ६२ प्रवासी होते. या थरारक घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. साओ पाउलोच्या राज्य अग्निशमन दलाने विन्हेडो येथे विमान कोसळल्याच्या वृत्ताला सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. अपघातस्थळी सात कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments