Friday, September 18, 2026
Homeक्रीडाAman Sehrawat : कुस्तीपटू अमन सेहरावतनं इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं!

Aman Sehrawat : कुस्तीपटू अमन सेहरावतनं इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं!

[ad_1]

Aman Sehrawat Wins Bronze Medal in Paris:  कुस्तीपटू अमन सहरावतने शुक्रवारी शानदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. सेहरावतने पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन टोई क्रूझचा १३-५ असा पराभव केला. पॅरिस ऑलिम्पिकध्ये भारताच्या पदकांची संख्या ६ वर पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments