Wednesday, September 9, 2026
Homeक्रीडाPKL 11 : बंगालच्या फझल अत्राचलीने प्रो कबड्डीचा इतिहासच बदलला, अशी कामगिरी...

PKL 11 : बंगालच्या फझल अत्राचलीने प्रो कबड्डीचा इतिहासच बदलला, अशी कामगिरी करणारा पीकेएलचा पहिलाच खेळाडू

[ad_1]

बंगाल वॉरियर्सचा कर्णधार फजल अत्राचली याने प्रो कबड्डी लीगमध्ये मोठा विक्रम केला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर त्याने पीकेएलच्या इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. फझल हा PKL मध्ये ५०० टॅकल पॉइंट्स मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. सुलतान या नावाने प्रसिद्ध असलेल्या इराणच्या फजल अत्राचलीने गतविजेत्या पुणेरी पलटणविरुद्ध ही कामगिरी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments