Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPimpri-chinchwad crime : पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळीचा पर्दाफाश;...

Pimpri-chinchwad crime : पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळीचा पर्दाफाश; ६ महिला गजाआड

Pimpri-chinchwad crime : पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळीचा पर्दाफाश; ६ महिला गजाआड

[ad_1]

Pimpri-chinchwad crime : पिंपरी- चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वाकड पोलिसांनी केला असून ६ महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांमध्ये एक परिचारिकेचा समावेश असून ती या टोळीची प्रमुख असल्याची माहिती देखील तपसात पुढे आली आहे. सर्व आरोपी महिलांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments