Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशpharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार,...

pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार, ४० जखमी

pharma factory Blast : आंध्र प्रदेशातील फार्मा फॅक्टरीत भीषण स्फोट, १५ ठार, ४० जखमी

[ad_1]

आंध्र प्रदेशातील एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. अनकापल्लीच्या जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) असलेल्या एसिएन्टिया अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडला बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आग लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments