Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPalak-Ibrahim Dating: पलक तिवारी आणि इब्राहिम गुपचूप पोहोचले मूव्ही डेटला

Palak-Ibrahim Dating: पलक तिवारी आणि इब्राहिम गुपचूप पोहोचले मूव्ही डेटला

Palak-Ibrahim Dating: पलक तिवारी आणि इब्राहिम गुपचूप पोहोचले मूव्ही डेटला

[ad_1]

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या प्रचंड चर्चेत आल्या आहेत. मात्र, दोघांनीही यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, यादरम्यान इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी मूव्ही डेटला जाताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments