Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनOppenheimer : बॉक्स ऑफिसवर 'ओपनहायमर'ची दमदार कमाई, दोन दिवसात कमावले इतके कोटी

Oppenheimer : बॉक्स ऑफिसवर ‘ओपनहायमर’ची दमदार कमाई, दोन दिवसात कमावले इतके कोटी

[ad_1]

हॉलिवूडचा प्रचंड लोकप्रिय दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. नोलनचे चित्रपट हे सहसा पहिल्यांदा बघून कळत नाहीत असं सर्वसामान्यांचं म्हणणं असतं पण नुकताच येऊ घातलेला त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा कित्येक पटीने अधिक गुंतागुंतीचा असूनही तुम्हाला तो समजतो, भावतो. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments