Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: तिला चाहत्यांनीच फेमस केलय; एअरपोर्टवर मलायकाचे गर्दीमधील वागणे पाहून नेटकरी...

Malaika Arora: तिला चाहत्यांनीच फेमस केलय; एअरपोर्टवर मलायकाचे गर्दीमधील वागणे पाहून नेटकरी संतापले

Malaika Arora: तिला चाहत्यांनीच फेमस केलय; एअरपोर्टवर मलायकाचे गर्दीमधील वागणे पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

मलायका अरोरा काही कामानिमित्त दिल्लीला गेली होती. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत आहे. विमानतळावर मलायकाला पाहून चाहत्यांनी गर्दी केली. अनेकांनी तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलायका चिडलेली होती. तिचे हे वागणे पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments