Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रOnion Export : सलग ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास...

Onion Export : सलग ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास थेट परवाना रद्द होणार; सहकार विभागाच्या नोटिसा

Onion Export : सलग ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास थेट परवाना रद्द होणार; सहकार विभागाच्या नोटिसा

[ad_1]

नाशिक जिल्ह्यात विंचूर आणि निफाड या दोन उपबाजार समित्यांसह बाजार समित्यांमद्धे शनिवारी, केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ बाजारपेठेत कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. सहकार विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाजार समित्यात काय परिस्थिती आहे याची माहिती घेलती. नाशिक जिल्ह्यात जवळपास कांदा व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले आहे. दरम्यान, ही निर्यात बंदी मागे घेतली नाही तर संपूर्ण देशात मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments