One Nation One Election: ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक उद्या लोकसभेत मांडले जाणार!

0
13
One Nation One Election: ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक उद्या लोकसभेत मांडले जाणार!


One Nation One Election Bill Updates: ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक उद्या (मंगळवार, १७ डिसेंबर) लोकसभेत सादर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाणार होते. परंतु, ते होऊ शकले नाही. सरकारने यापूर्वीच खासदारांना त्यांच्या अवलोकनासाठी या विधेयकाच्या प्रती वितरित केल्या आहेत.



Source link