Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशNomination Form | पंतप्रधान मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज;...

Nomination Form | पंतप्रधान मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज; 13 मे रोजी करणार ‘रोड शो’ | Navarashtra (नवराष्ट्र)

Nomination Form | पंतप्रधान मोदी 14 मे ला दाखल करणार उमेदवारी अर्ज; 13 मे रोजी करणार ‘रोड शो’ | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या मंगळवारी (दि.14) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे येत्या मंगळवारी (दि.14) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच उमेदवारीच्या एकदिवस आधी म्हणजे 13 मे रोजी ते ‘रोड शो’ देखील करणार आहेत.

वाराणसीमध्ये सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर या संपूर्ण निवडणुकांचे निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी 13 मे रोजी संध्याकाळी वाराणसीला पोहोचतील. येथे ते भव्य रोड शो करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments