Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रNitin Raut Accident: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाला ट्रकची धडक, थोडक्यात...

Nitin Raut Accident: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले!

Nitin Raut Accident: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले!

[ad_1]

Nitin Raut News: काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची माहिती समोर आली. या अपघातामध्ये नितीन राऊत थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झाली नाही. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या अपघाताची माहिती मिळताच नितीन राऊत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments