
[ad_1]
Nita Ambani At Grandson’s School: नीता अंबानी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांची फॅशन तर कधी त्यांची ज्वेलरी, यामुळे त्या नेहमीच प्रसिद्धी झोतात असतात. नेहमी स्वतःची एक वेगळी बाजू दाखवणाऱ्या नीता अंबानी यावेळी मात्र प्रेमळ आजीच्या भूमिकेत शिरताना दिसल्या आहेत. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीता अंबानी यांनी नुकतीच नातू पृथ्वी अंबानी याच्या शाळेला भेट देऊन, त्याच्या वर्गमित्रांशी देखील संवाद साधला.
[ad_2]
Source link
