NCP Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर शरद पवारांसमोर काय पर्याय? ‘हे’ चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता

0
20
NCP Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर  शरद पवारांसमोर काय पर्याय? ‘हे’ चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता


शरद पवार गटाचे चिन्ह व नाव ठरले?

दरम्यान शरद पवार गटाला उगवता सूर्य हे चिन्ह तसेच ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस’, असं नाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे जाईल, हे गृहित धरून शरद पवारांनी तीन महिन्यांपूर्वीच मी राष्ट्रवादी आणि उगवता सूर्य हे चिन्ह ठरवले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाकडे शिल्ल्क असलेल्या १२० चिन्हांपैकी शरद पवार गटाने उगवता सूर्य चिन्हाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर चष्मा या चिन्हाबाबतही शरद पवार गट विचार करू शकतो. आता उद्या ते कोणते चिन्ह निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



Source link